AAI Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस, आयटीआय ॲप्रेंटिस” पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.
पदाचे नाव – ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस, आयटीआय ॲप्रेंटिस
पदसंख्या – 90 जागा
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस- 30 पदे
डिप्लोमा ॲप्रेंटिस- 30 पदे
आयटीआय ॲप्रेंटिस- 30 पदे
शैक्षणिक पात्रता – AAI Bharti 2024
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस- Candidates should possess full time (regular) four years degree or three years (regular) diploma in Engineering in any of the above-mentioned streams, recognized by AICTE, GOI.
डिप्लोमा ॲप्रेंटिस- Candidates should possess full time (regular) four years degree or three years (regular) diploma in Engineering in any of the above-mentioned streams, recognized by AICTE, GOI.
आयटीआय ॲप्रेंटिस- Candidates should possess ITI/NCVT certificate of the above-mentioned trades from institutes recognized by AICTE, GOI.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/
मासिक पगार-
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस- 15,000/-
डिप्लोमा ॲप्रेंटिस- 12,000/-
आयटीआय ॲप्रेंटिस- 9,000/-
अर्ज करण्याची पद्धत- AAI Bharti 2024
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज (ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस) – येथे करा
ऑनलाईन अर्ज (आयटीआय ॲप्रेंटिस) – येथे करा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.