IDBI Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, IDBI बँक अंतर्गत “एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO)” पदाच्या एकूण 1000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.
ही भरती एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO) या पदासाठी घेण्यात येत आहे. या भरतीमध्ये 1000 रिक्त जागा आहेत. तसेच शैक्षणिक पात्रता (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे. वयाची मर्यादा 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे. अर्ज फी General/OBC/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-] आहे. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 (05:00 PM) पर्यंत आहे. या भरतीसाठी परीक्षा 01 डिसेंबर 2024 यादिवशी आहे. IDBI Bank Bharti 2024
जाहिरात क्र.: 09/2024-25
पदाचे नाव – एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO)
पदसंख्या – 1000 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
वयोमर्यादा – 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क – इतर सर्व उमेदवार – रु. 1050/-
SC/ST/PwBD उमेदवार – रु. 250/-
महत्त्वाच्या तारखा: IDBI Bank Bharti 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 नोव्हेंबर 2024 (05:00 PM)
परीक्षा: 01 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.idbibank.in/
मासिक पगार- पहिले वर्ष- ₹२९०००/- दरमहा, दुसरे वर्ष- ₹३१३००/- दरमहा.
अर्ज करण्याची पद्धत- IDBI Bank Bharti 2024
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज- येथे करा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.
IDBI Bank Bharti 2024
Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan