Indian Army Sports Quota Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय सैन्य दल (Indian Army) अंतर्गत “हवालदार & नायब सुभेदार (खेळाडू)” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 28 फेब्रुवारी 2025 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Indian Army Sports Quota Bharti 2024
पदाचे नाव: हवालदार & नायब सुभेदार (खेळाडू) इनटेक 03/2024
एकूण रिक्त पदे: पद संख्या नमूद नाही
क्रीडा पात्रता: ऍथलेटिक्स, तिरंदाजी बास्केटबॉल बॉक्सिंग, डायव्हिंग, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, कबड्डी. ज्यांनी वर नमूद केलेल्या कोणत्याही खेळ आणि खेळांमध्ये खालीलप्रमाणे प्रतिनिधित्व केले आहे:- (ए) व्यक्ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करून कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर पदक विजेता असावी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर (इंडल इव्हेंट) देशाचे प्रतिनिधित्व केले असेल. (ab) व्यक्तीने कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर (सांघिक स्पर्धा) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. (ac) वैयक्तिक खेळो इंडिया गेम्स आणि युथ गेम्समध्ये पदक विजेता असावा.
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: जन्म 31 मार्च 2000 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate of PT & Sports General Staff Branch IHQ of MoD (Army) Room No 747 ‘A’ Wing, Sena Bhawan PO New Delhi -110 011
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025 (05:00 PM)
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- Indian Army Sports Quota Bharti 2024
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऍप्लिकेशन फॉर्म- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.