RRB Technician Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वे (The Railway Recruitment Board (RRB)) अंतर्गत एकूण ६२३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. RRB Technician Bharti 2025
पदाचे नाव: तंत्रज्ञ ग्रेड I सिग्नल, तंत्रज्ञ ग्रेड III.
एकूण रिक्त पदे: ६२३८ पदे (RRB मुंबई- एकूण ८९१ पदे).
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, ITI, B.Sc. / बी.टेक. / डिप्लोमा.
वेतन/ मानधन: तंत्रज्ञ ग्रेड I सिग्नल: रु. २९,२००/-, तंत्रज्ञ ग्रेड III: रु. १९,९००/-.
वयोमर्यादा: तंत्रज्ञ ग्रेड I सिग्नल: 18 ते 33 वर्षे, तंत्रज्ञ ग्रेड III: 18 ते 30 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 28 जून 2025.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2025
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- RRB Technician Bharti 2025
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज- येथे करा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. RRB Technician Bharti 2025
हेही वाचा: आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
हेही वाचा: डाक जीवन विमा मध्ये फक्त 10वी पासवर भरती सुरु! येथे करा अर्ज
हेही वाचा: मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!