नगर परिषद मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 84 हजार रु.! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी! Nagarparishad Karaja – Washim Bharti 2025

Nagarparishad Karaja – Washim Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, नगर परिषद कारंजा (Nagar Parishad, Karanja) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 31 जुलै 2025 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Nagarparishad Karaja – Washim Bharti 2025

पदाचे नाव: स्थापत्य अभियंता.

एकूण रिक्त पदे: 01 पदे.

नोकरी ठिकाण: कारंजा, जि. वाशिम.

वेतन/ मानधन: दरमहा रु. ३५,०००/- (किमान ३ वर्षांचा अनुभव असलेल्या डिप्लोमासाठी), रु. ८४,०००/- (किमान ३ वर्षांचा अनुभव असलेल्या पदवीधरांसाठी), रु. ५०,०००/- (किमान ५ वर्षांचा अनुभव असलेल्या पदव्युत्तर पदवीधरांसाठी).

शैक्षणिक पात्रता-

Post Graduate or Graduate or Diploma in Civil Engineering.

At Least 3 to 5 Years Of experience in Procurement, Design, and Supervision Of Infrastructure Works.

Prior Experience as Municipal Engineer/PMAY Related work Experience willbe added Advantages.

Fluency in Local Language is is essential.

Ability to assists ULBs to set standards and procedures for ensuring quality and monitoring compliances.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2025.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: नगर परिषद कार्यालय, कारंजा (लाड) जि.वाशिम.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

 

अर्ज करण्याची पद्धत- Nagarparishad Karaja – Washim Bharti 2025

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी

मुळ जाहिरात- येथे पाहा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. Nagarparishad Karaja – Washim Bharti 2025

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment