भारत पेट्रोलियम मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! पगार 69 हजार रु.! येथे करा मोबाईल वरून अर्ज! Bharat Petroleum Bharti 2025

Bharat Petroleum Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Limited) अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०२५ आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Bharat Petroleum Bharti 2025

पदाचे नाव – फंक्शनल कन्सल्टंट, एमएस अ‍ॅप डेव्हलपमेंट ज्युनियर कन्सल्टंट्स, एमएस अ‍ॅप डेव्हलपमेंट सीनियर कन्सल्टंट्स, एसएपी अ‍ॅप डेव्हलपमेंट ज्युनियर कन्सल्टंट्स (एबीएपी), एसएपी अ‍ॅप डेव्हलपमेंट सीनियर कन्सल्टंट्स (एबीएपी), एसएपी अ‍ॅप डेव्हलपमेंट ज्युनियर कन्सल्टंट्स (पीआय/पीओ), एसएपी पोर्टल डेव्हलपमेंट ज्युनियर कन्सल्टंट्स, एसएपी बेसिस कन्सल्टंट्स

शैक्षणिक पात्रता – 

फंक्शनल कन्सल्टंट- B.Tech / B.E / B.Sc (Engg) (4- year course) in Computer Science/ Information Technology / Computer Engineering OR Master of Computer Applications (MCA) with 60% marks (aggregate marks of all semesters/years), relaxed to 50% marks for SC/ST/PwBD from a recognized university

एमएस अ‍ॅप डेव्हलपमेंट ज्युनियर कन्सल्टंट्स-  B.Tech / B.E / B.Sc (Engg) (4- year course) in Computer Science/ Information Technology / Computer Engineering OR Master of Computer Applications (MCA) with 60% marks (aggregate marks of all semesters/years), relaxed to 50% marks for SC/ST/PwBD from a recognized university

एमएस अ‍ॅप डेव्हलपमेंट सीनियर कन्सल्टंट्स-  B.Tech / B.E / B.Sc (Engg) (4- year course) in Computer Science/ Information Technology / Computer Engineering OR Master of Computer Applications (MCA) with 60% marks (aggregate marks of all semesters/years), relaxed to 50% marks for SC/ST/PwBD from a recognized university

एसएपी अ‍ॅप डेव्हलपमेंट ज्युनियर कन्सल्टंट्स (एबीएपी)-  B.Tech / B.E / B.Sc (Engg) (4- year course) in Computer Science/ Information Technology / Computer Engineering OR Master of Computer Applications (MCA) with 60% marks (aggregate marks of all semesters/years), relaxed to 50% marks for SC/ST/PwBD from a recognized university

एसएपी अ‍ॅप डेव्हलपमेंट सीनियर कन्सल्टंट्स (एबीएपी)-  B.Tech / B.E / B.Sc (Engg) (4- year course) in Computer Science/ Information Technology / Computer Engineering OR Master of Computer Applications (MCA) with 60% marks (aggregate marks of all semesters/years), relaxed to 50% marks for SC/ST/PwBD from a recognized university

एसएपी अ‍ॅप डेव्हलपमेंट ज्युनियर कन्सल्टंट्स (पीआय/पीओ)-  B.Tech / B.E / B.Sc (Engg) (4- year course) in Computer Science/ Information Technology / Computer Engineering OR Master of Computer Applications (MCA) with 60% marks (aggregate marks of all semesters/years), relaxed to 50% marks for SC/ST/PwBD from a recognized university

एसएपी पोर्टल डेव्हलपमेंट ज्युनियर कन्सल्टंट्स-  B.Tech / B.E / B.Sc (Engg) (4- year course) in Computer Science/ Information Technology / Computer Engineering OR Master of Computer Applications (MCA) with 60% marks (aggregate marks of all semesters/years), relaxed to 50% marks for SC/ST/PwBD from a recognized university

एसएपी बेसिस कन्सल्टंट्स- B.Tech / B.E / B.Sc (Engg) (4- year course) in Computer Science/ Information Technology / Computer Engineering OR Master of Computer Applications (MCA) with 60% marks (aggregate marks of all semesters/years), relaxed to 50% marks for SC/ST/PwBD from a recognized university.

वयोमर्यादा – 38 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट – https://www.bharatpetroleum.in/

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

हेही वाचा: मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज

अर्ज करण्याची पद्धत- Bharat Petroleum Bharti 2025

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०२५ आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

मुळ जाहिरात- येथे पाहा

ऑनलाईन अर्ज- येथे करा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा

व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

हेही वाचा: इंटेलिजेंस ब्यूरो मध्ये 3717 जागांसाठी नवीन भरती सुरु! पगार 1 लाखाचा वर! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. Bharat Petroleum Bharti 2025

हेही वाचा: महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 2 लाख रु.! येथे करा अर्ज

हेही वाचा: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! पगार 1 लाखाचा वर! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

हेही वाचा: सामान्य प्रशासन विभाग मुंबई मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 2 लाखाच्या वर! येथे करा अर्ज

हेही वाचा: नेवी चिल्ड्रेन स्कूल, मुंबई मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज

हेही वाचा: विणकर सेवा केंद्र मुंबई मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 34 हजार रुपये! येथे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment