Business Idea : कॉफी शॉप व्यवसाय कसा चालू करावा? पाहा संपूर्ण माहिती! How To Start A Coffee Shop Business in Marathi

Business Idea: आपल्या भारतीय माणसांची सकाळची सुरुवात ही नेहमी चहा किवा कॉफी ने होत असते. चहा आणि कॉफी च्या या आवडीमुळे भारतात कॉफी शॉप आणि चहाच्या व्यवसायांची संख्या वाढली आहे. शीतपेयांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे, आणि भारतात रेस्टॉरंट व्यवसाय उघडण्यासाठी कॉफी शॉप किवा कॅफेचे स्वरूप झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

कॉफी शॉप व्यवसाय कसा सुरु करायचा? How To Start A Coffee Shop Business in Marathi

या लेखात आम्ही कॉफी शॉप किवा कॅफे कसे उघडायचे याबद्दल सांगणार आहोत. कॉफी शॉप व्यवसाय सुरु करताना तुम्ही तीन पर्याय निवडू शकता :

१) फ्रँचायझी खरेदी करणे :- ही सर्वात सामान्य धोरणांपैकी एक आहे ,जी लोक निवडतात . विद्यमान ब्रँडची फ्रँचायझी खरेदी केल्यामुळे तुम्हाला एक ब्रँड नाव मिळेल आणि तुमच्या ग्राहकांना परिचित होईल.

२) कॉफी शॉप व्यवसाय खरेदी करणे :- तुम्ही आधीपासून अस्तित्वात असलेली प्रतिष्टान देखील घेऊ शकता, आणि तुमच्या इच्छेनुसार दुरुस्ती करू शकता.

३) स्वतःचे कॉफी शॉप सुरु करणे :– या पर्यायासाठी सर्वात जास्त प्रयत्न करावे लागतील आणि ते कठीण वाटू शकते, परंतु नफा वाढवण्याची सर्वात चांगला पर्याय ठरु शकेल.

कॉफी शॉपसाठी जागा- Business Idea

सर्वाना सोयीस्कर पडेल अशी जागा निवडणे आवश्यक आहे . कॉफी शॉप ही अशी जागा आहे, जिथे लोक निवांत बसायला किवा निवांत वेळ घालवायला आवडते . त्यामुळे कॅफे च ठिकाण हे नेहमी प्रसन्न असावे. तसेच तुमच्या ग्राहकांना सहज प्रवेश करता येईल असे योग्य ठिकाण शोधावे. जसे की शॉप चे ठिकाण मुख्य रस्त्यावर आहे का? याची खात्री करा .त्यामुळे ग्राहकांना ते सहज दिसेल . तुम्ही एखादे ठिकाण ठरवण्याआधी त्या ठिकाणावर लोकसंख्या किती आहे? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पार्किंग साठी पुरेशी जागा उपलब्ध असलेले ठिकाण निवडा .

Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! असा करा अर्ज!

कॉफी शॉपसाठी मेनू तयार करणे- Business Idea

तुम्हाला तुमच्या कॉफी शॉपसाठी मेनू तयार करावा लागेल आणि त्यात कोणते पदार्थ असतील ते ठरवावे लागेल. कॉफी शॉप असल्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारच्या कॉफी बनवणे गरजेचे आहे .फक्त कॉफी विकून जास्त नफा मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला अन्नपदार्थ बनवणे देखील गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या कॉफी शॉप मध्ये खालील गोष्टी ठेऊ शकता :

शीतपेय :-

कोल्ड कॉफी

हॉट कॉफी

ब्लॅक कॉफी

डार्क कॉफी

चोकोबार विथ कोल्ड कॉफी

किटकॅट विथ कोल्ड कॉफी

व्हॅनिला विथ कोल्ड कॉफी

अन्नपदार्थ :-

बर्गर

पिझ्झा

पॅटीज

मॅगी

पास्ता

केक

कॉफी शॉपसाठी लागणाऱ्या वस्तू- Business Idea

टोस्टर

फ्रीज

ओवन

कॉफी मेकर मशीन

ऑटोमैटिक ड्रिप कॉफी मशीन

IndiaLends Instant Loan App: येथून मिळवा फक्त 6 मिनिटात 35 हजार रुपयांच लोन अगदी सहज! असे करा तात्काळ अप्लाय!

कॉफी शॉपसाठी कामगारांची आवश्यकता- Business Idea

कोणताही व्यवसाय करताना आपल्यला कामगारची गरज असते, तुम्ही एकटे सर्वच काम करू शकता असे नसते. तुम्हाला व्यवसायात चांगली प्रगती करायची असेल तर उत्तम कामगार कामावर ठेवणे आवश्यक असते. तुम्हाला जश्या प्रकारच्या कामगारंची गरज आहे, तसे तुम्ही शोधू शकता. जर ग्राहकांना योग्य सर्विस दिली तर ते पुन्हा तुमच्या कॉफी शॉप ला भेट देतील. त्यासाठी तुमचा कामगार वर्ग चांगला असला पाहिजे. खालील कामगारांची तुम्हाला आवशक्यता आहे.

बॅरिस्टा(कॉफी शॉप मध्ये कॉफी मेकर )

सर्व्हर

शेफ

मैनेजर

सफाई कामगार

या सर्वांची कॉफी शॉप साठी आवशकता आहे .तुम्ही सुरुवातीला कमीत कमी कामगारापासून सुरुवात करू शकता. जस जसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल तसे तुम्ही कामगार वाढू शकता.

कामगारांना प्रशिक्षण देणे- Business Idea

जरी तुम्ही तुमच्या कॉफी शॉपसाठी सर्वोत्तम कर्मचारी नियुक्त केले असले, तरी तुम्हाला तुमच्या कामगारांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यांना ग्राहकासोबत कसे बोलले जाते, कसे वागले जाते हे शिकवणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या कर्मचार्यांना प्रत्येक विभागाचे प्रशिक्षण देखील देऊ शकता. जर कधी एखादा कामगार उपस्तीत नसेल, तर त्याचे काम इतर कोणही करू शकेल व त्यामुळे तुमचे काम ही थांबणार नाही. तसेच तुम्ही देखील या क्षेत्रात नवीन असल्यामुळे हा व्यवसाय कसा करायचा हे समजून घेऊन त्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. जे लोक या व्यवसायात सुरुवातीपासून आहेत, त्यांची भेट घेऊन व्यवसायाबद्दल माहिती घ्यावी. त्यामुळे तुम्हाला हा व्यवसाय करण्यास मदत मिळेल.

Aditya Birla Capital Personal Loan Apply: आजच घ्या 2 ते 50 लाखाचे कर्ज आणि 7 वर्षात कोणत्याही त्रासाशिवाय परत करा! येथे करा अर्ज!

कॉफी शॉपचे मार्केटिंग- Business Idea

तुमचा व्यवसाय छोटा असो किवा मोठा जोपर्यंत तुम्ही त्याची मार्केटिंग करत नाही, तोपर्यंत तो लोकांपर्यंत पोहचू शकत नाही. मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या शॉपचे पोस्टर बनून ठिकठिकाणी लाऊ शकता. तसेच तुम्ही व्हिजिटिंग कार्ड बनून ते लोकांना वाटू शकता. तसेच तुम्ही ऑनलाइन मार्केटिंगची मदत घेऊ शकता.आज काल सर्वच लोक सोशल मिडीयाचा वापर करतात. तुम्ही सोशल मिडीया वर तुमच्या कॉफी शॉप चा फूड ब्लॉग करून तुमच्या कॉफी शॉप बद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकता. तसेच पेपर मध्ये बातमी देणे ,तसेच तुमच्या कॉफी शॉप ची तुम्ही वेबसाईट देखील बनवू शकता.

परवाना आणि नोंदणी- Business Idea

भारत सरकार ने कॅफे नियमन करण्यासाठी पाऊल ठेवले आहे, कारण ते व्यावसायिक उपक्रम आणि अन्न व्यवसायाच्या परिभाषेत येते. त्याप्रमाणे, कॅफेना अनेक नियमांचे पालन करावे लागेल आणि कायदेशीररीत्या काम करण्यासाठी विविध नोंदणीची गरज असते. आवश्यक असलेल्या नोंदणी खालीलप्रमाणे आहेत .

व्यवसाय नोंदणी

FSSAI परवाना

आरोग्य व्यापार परवाना

SBI Xpress Credit Personal Loan Apply: आता SBI देतेय 30 लाखांपर्यंत त्वरित लोन! अशा प्रकारे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!

योग्य तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणे- Business Idea

कॉफी शॉप सुरु करताना कॉफी शॉप पीओएस POS(Point Of Sale) प्रणालीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जे तुमच्यासाठी कायमस्वरूपी काम सुलभ करण्यास मदत करेल. 

खालील वैशिष्ट्यांसह पीओएस शोधा :-

जलद बिलिंग :-

एक चांगली कॉफी शॉप POS प्रणाली बिलिंग ऑपरेशन्स सुरळीतपणे करू शकते. कॉफी शॉपचे स्वरूप क्यूएसआर आणि कॅज्युअल रेस्टॉरंटसारखे असल्यामुळे तुम्हाला ऑर्डर स्वीकारणे आणि त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

स्टॉक आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापन- Business Idea

POS सिस्टीमने तुम्हाला इन्व्हेंटरी लेव्हल सहज व्यवस्थापित करू दिली पाहिजे. जर तुम्ही

आउटलेटवर स्वयंपाक कमीत कमी मर्यादित करत असाल,तर तुम्हाला बेस किचन आणि विक्रेत्याकडून स्टॉक सर्कुलेशन व्यवस्थितपणे प्रस्थापित करणे आवश्यक आहे. एक स्मार्ट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम तुम्हाला दैनंदिन स्टॉकचा वापर पाहण्यास आणि स्टॉकचा पुरवठा कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यास अनुमती देईल.

Loan For Shop: नवीन दुकान चालु करायला पैसे नाहीत, येथून मिळवा 15000 रुपयांचे सहज लोन, जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया!

रिअल टाइम रिपोर्टिंग- Business Idea

POS सिस्टमने तुम्हाला रिअल टाइम अहवाल दिले पाहिजेत,ज्याचे तुम्ही जाता जाता विश्लेषण करू शकता. त्यात मोबाइल रिपोर्टिंगचे वैशिष्ट्य असले पाहिजे. जे तुम्हाला तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर दैनंदिन प्रगती अहवाल वाचण्यास परवानगी देईल.

व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

 

Loan On Aadhar Card: तुम्हाला आत्ता आधार कार्डवर लोन मिळेल, फक्त 2 तासाच्या आतंच! फक्त येथे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!

Bank Loan: लोन न मिळण्याची समस्या आता संपली आहे! SBI कमी कागदपत्रांसह 20 लाखांपर्यंत कर्ज घेण्याची ऑफर देतेय! पाहा संपुर्ण माहीती!

Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!

Instant Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!

Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!  Instant Personal Loan

Personal Finance: जर तुम्हाला इमर्जन्सी पैशांची गरज असेल तर, येथून मिळतील त्वरीत पैसे! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: पगार येताच कुठे जातो समजत नाही? त्यासाठी वापरा 50-30-20 फॉर्म्युला! खूप पैसे वाचतील! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: जर तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा! छोट्या चूकीचे सुद्धा होऊ शकतात मोठे परिणाम! पाहा संपुर्ण माहिती!

Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: फक्त 6×6 चे दुकान आणि 10 हजारच्या मशीनमधून महिन्याला करा 1 लाख रुपये कमाई! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: एक पेन ज्याद्वारे तुम्ही दरमहा 2 लाख रुपये कमवू शकता! आताच करा सुरु! पाहा संपुर्ण माहिती!

Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: वयाच्या 30व्या वर्षापर्यंत करा या 5 गोष्टी! नाहीतर सगळी कमाई कुठे गेली हे कळणारही नाही! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: गुंतवणुकीबद्दल फक्त या 4 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या पहिल्या पगारापासून सुरुवात करा, तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाचे टेन्शन येणार नाही!

Personal Loan: पर्सनल लोन घेण्यापूर्वी, बँकेला विचारा हे 3 प्रश्न, अन्यथा नंतर होईल त्रास! पाहा संपुर्ण माहिती!

Postal Life Insurance: Post Office चा धमाकेदार लाईफ इन्शुरन्स प्लॅन, 50 लाखांपर्यंतचा विमा, इन्कम टॅक्सही वाचणार! पाहा संपुर्ण माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment