Cantonment Board Dehu Road Bharti 2026 : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 86 हजार रु.! मुलाखत देऊन मिळवा नोकरी!

Cantonment Board Dehu Road Bharti 2026 – Walk In Interview

Cantonment Board Dehu Road Bharti 2026 अंतर्गत भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence) अंतर्गत देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे विविध वैद्यकीय पदांसाठी Walk In Interview आयोजित करण्यात आली आहे. ही भरती पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे. Dehu Road Cantonment Recruitment 2026 मध्ये डॉक्टरांसाठी उत्तम पगारासह संधी उपलब्ध आहे.

Krushikida.in द्वारे तुम्हाला सरकारी व निमसरकारी भरतीची अचूक आणि विश्वासार्ह माहिती दिली जाते.

📌 एकूण पदसंख्या

एकूण पदे
07 पदे

📌 पदांचा तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 Assistant Medical Officer (Rotational Shift Duties) 03
2 Radiologist (3 तास दररोज) 01
3 Dental Surgeon 01
4 Gynaecologist (Maternity Unit) 02

📌 शैक्षणिक पात्रता

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 Assistant Medical Officer MBBS / MD / MS / DNB / Diploma (Clinical) + MMC/MCI Registration
2 Radiologist MD / DNB / DMRE / DMRD
3 Dental Surgeon MDS
4 Gynaecologist MS / MD / DNB / DGO

📌 वयाची अट

पद क्र. कमाल वय
सर्व पदे 70 वर्षांपर्यंत

📌 वेतनश्रेणी (Salary)

पदाचे नाव वेतन (प्रतिमहिना)
Assistant Medical Officer ₹76,000 ते ₹86,000
Radiologist ₹75,000
Dental Surgeon ₹55,000
Gynaecologist ₹86,000

📌 नोकरी ठिकाण

कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, देहू रोड, पुणे – 412101

📌 अर्ज फी

अर्ज फी नाही

📌 अर्ज करण्याची पद्धत

✔ Walk In Interview द्वारे अर्ज करायचा आहे
✔ सर्व मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात
✔ ठरलेल्या वेळेत मुलाखतीस उपस्थित राहणे अनिवार्य

📌 अर्ज करण्याची शेवटची तारीख

18 फेब्रुवारी 2026

📌 महत्वाच्या लिंक्स

📄 मुळ जाहिरात – येथे पाहा
🌐 अधिकृत वेबसाईट – येथे पाहा
📲 व्हाट्सअँप चॅनेल – जॉईन करा
📢 टेलिग्राम चॅनेल – जॉईन करा

🔔 अशाच नवीन सरकारी भरती अपडेटसाठी Krushikida.in ला दररोज भेट द्या 🔔

Cantonment Board Dehu Road Bharti 2026,
Dehu Road Cantonment Recruitment 2026,
Defence Ministry Job in Pune,
Medical Officer Government Job,
Walk in Interview Bharti 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment