CIDCO Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, सिडको महामंडळ (The City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO)) अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2025 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. CIDCO Recruitment 2025
पदाचे नाव –
पद क्र.1) सहयोगी नियोजनकार- 02 जागा
पद क्र.2) उपनियोजनकार- 13 जागा
पद क्र.3) कनिष्ठ नियोजनकार- 14 जागा
पद क्र.4) क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ)- 09 जागा
पदसंख्या – 38 जागा
शैक्षणिक पात्रता – CIDCO Recruitment 2025
पद क्र.1: (i) पदवी [Civil/Architecture/Planning(Town/Urban/City)] किंवा पदव्युत्तर पदवी (Town Planning or Regional Planning or City Planning or Town & Country Planning or Urban Planning or any sub-specialization thereof inter alia environmental Planning, Housing, Infrastructure Planning, Industrial-area Planning) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: पदवी [Civil/Architecture/Planning(Town/Urban/City)] किंवा पदव्युत्तर पदवी (Town Planning or Regional Planning or City Planning or Town & Country Planning or Urban Planning or any sub-specialization thereof inter alia environmental Planning, Housing, Infrastructure Planning, Industrial-area Planning)
पद क्र.3: प्लॅनिंग पदवी
पद क्र.4: (i) B.Arch /G.D. Arch. SAP (ii) ERP (TERP-10) (iii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 10 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: ₹1180/- [राखीव प्रवर्ग/माजी सैनिक: ₹1062/-]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- CIDCO Recruitment 2025
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज- येथे करा
(सूचना- ऑनलाईन अर्ज भरायला 8 फेब्रुवारी 2025 पासून सुरुवात होईल)
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.