Command Hospital Pune Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, अर्ली इंटरव्हेंशन सेंटर, कमांड हॉस्पिटल (Palliative Care Centre, Command Hospital (SC) Pune) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 18 फेब्रुवारी 2025 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Command Hospital Pune Recruitment 2025
पदाचे नाव: मानसशास्त्रीय सल्लागार,नर्स (स्त्री), महिला परिचर, पुरुष परिचर, घरकाम कर्मचारी, गार्डनर.
रिक्त पदे: 17 पदे.
नोकरी ठिकाण: पुणे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2025.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: सहाय्यक रजिस्ट्रार, कमांड हॉस्पिटल (एससी) वानौरी, पुणे – ४११ ०४०.
निवड प्रक्रिया: मुलाखत.
मुलाखतीची तारीख: 20 फेब्रुवारी 2025.
मुलाखतीचा पत्ता: कमांड हॉस्पिटल (एससी), पुणे.
Salary Details-
Psychological Counselor: Rs. 27,500/- PM.
Nurse (Female): Rs. 22,000/- PM.
Female Attendant: Rs. 16,500/- PM.
Male Attendant: Rs. 16,500/- PM.
House Keeping Staff: Rs. 12,953/- PM.
Gardner: Rs. 12,953/- PM.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- Command Hospital Pune Recruitment 2025
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी
मुळ जाहिरात- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.
हेही वाचा: सिडको महामंडळात विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!