महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 45 हजार रु.! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी! MADC Bharti 2025

MADC Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई (MADC Mumbai (Maharashtra Airport Development Company Limited Mumbai)) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक २३ जुलै २०२५ आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. MADC Bharti 2025

पदाचे नाव: उपनियोजक, ड्राफ्ट्समन, सल्लागार (तहसीलदार) निवृत्त, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त आणि लेखा), लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखापाल, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), एअरोड्रोम नियामक अनुपालन अधिकारी, सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (स्थापत्य/पाणीपुरवठा आणि सांडपाणी), सहाय्यक व्यवस्थापक (एअरसाइड), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), एअरसाइड व्यवस्थापक, मुख्य सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत), व्यवस्थापक (विमानतळ).महाराष्ट्रात डॉक्टर नोकऱ्या

एकूण रिक्त पदे: 23 पदे.

शैक्षणिक पात्रता-

Deputy Planner: Postgraduate in town /city/ country/ urban/ Regional Planning after Securing a degree in Architecture / Civil Engineering/Planning & equivalent + experience.

Draftsman: Intermediate grade drawing or Civil draftsman course/certificate in GIS drafting/ computer aided drafting and design/ (AutoCAD, GIS) or equivalent + experience.

Consultant (Tahsildar) Retd: Bachelor’s degree + experience.

Senior Manager (Finance & Accounts): CA, Bachelor’s Degree in Commerce + experience.

Accounts Officer: CA / institute of Cost and Works accountants of India. Preference will be given to Chartered Accountant, MBA (Finance) + experience.

Assistant Accounts Officer: B.Com., C.A. (Intermediate) / IPCC Passed/ MBA (Finance) or M.com preferable + experience.

Jr. Accountant: B.Com or Graduate, C.A. (Intermediate)/IPCC Passed/ MBA (Finance) or M.Com preferable + experience.

Assistant Engineer (Civil): Bachelor’s Degree in Engineering (Civil) + experience.

Jr. Engineer (Civil): Bachelor’s Degree B.E. (Civil) or Diploma in Civil Engineering + experience.

Aerodrome Regulatory Compliance Officer: Graduate (engineering preferred) + experience.

Asst. Executive Engineer (Civil): Bachelor’s Degree in Engineering (Civil), Post Graduate degree will be preferred + experience.

Asst. Engineer (Civil/Water Supply & Sewerage): Bachelor’s Degree in Civil Engineering + experience.

Asst. Manager (Airside): Bachelor’s Degree Bachelor’s Degree + experience.

Jr. Engineer (Civil): Bachelor’s Degree in B.E. (Civil) & Diploma in civil engineering + experience.

Airside Manager: Bachelor’s Degree + experience.

Chief Security Officer: Graduation in any faculty + experience.

Fire Officer: Bachelor’s Degree/B. Tech Fire Safety + experience.

Asst. Engineer (Civil): Bachelor’s Degree in Civil Engineering + experience.

Asst. Engineer (Electrical): Bachelor’s Degree in Engineering (Electrical) + experience.

Manager (Airports): Bachelor’s Degree + experience.

नोकरी ठिकाण: मुंबई.

वेतन/ मानधन: दरमहा रु. 9,300/- ते रु. 45,000/- पर्यंत.

Age Limit: –

Deputy Planner: Maximum 40 years.

Draftsman: Maximum 40 years.

Consultant (Tahsildar) Retd: Maximum 65 years.

Senior Manager (Finance & Accounts): Maximum 40 years.

Accounts Officer: Maximum 45 years.

Assistant Accounts Officer: Maximum 42 years.

Jr. Accountant: Maximum 48 years.

Assistant Engineer (Civil): Maximum 35 years.

Jr. Engineer (Civil): Maximum 30 years.

Aerodrome Regulatory Compliance Officer: Maximum 45 years.

Asst. Executive Engineer (Civil): Maximum 45 years.

Asst. Engineer (Civil/Water Supply & Sewerage): Maximum 35 years.

Asst. Manager (Airside): Maximum 30 years.

Jr. Engineer (Civil): Maximum 30 years.

Airside Manager: Maximum 40 years.

Chief Security Officer: Maximum 40 years.

Fire Officer: Maximum 40 years.

Asst. Engineer (Civil): Maximum 35 years.

Asst. Engineer (Electrical): Maximum 45 years.

Manager (Airports): Maximum 40 years.

हेही वाचा: नगर परिषद मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 45 हजार रु.! येथे करा अर्ज

Salary: –

Deputy Planner: Rs 15,600/- to Rs. 39,100/- + Grade pay Rs 5,400/- p.m.

Draftsman: Rs 9,300/- to Rs. 34,800/- + Grade pay Rs 4,200/- p.m.

Consultant (Tahsildar) Retd: Rs. 60,000/- per month.

Senior Manager (Finance & Accounts): Rs 15,200/- to Rs. 39,100/- + Grade pay Rs 6,600/- p.m.

Accounts Officer: Rs 15,200/- to Rs. 39,100/- + Grade pay Rs 5,400/- p.m.

Assistant Accounts Officer: Rs 9,300/- to Rs. 34,800/- + Grade pay Rs 4,400/- p.m.

Jr. Accountant: Rs 9,300/- to Rs. 34,800/- + Grade pay Rs 4,300/- p.m.

Assistant Engineer (Civil): Rs 9,300/- to Rs. 34,800/- + Grade pay Rs 4,400/- p.m.

Jr. Engineer (Civil): Rs. 45,000/- + Admissible allowances p.m.

Aerodrome Regulatory Compliance Officer: Rs 15,600/- to Rs. 39,100/- + Grade pay Rs 5,400/- p.m.

Asst. Executive Engineer (Civil): Rs 15,600/- to Rs. 39,100/- + Grade pay Rs 5,400/- p.m.

Asst. Engineer (Civil/Water Supply & Sewerage): Rs 9,300/- to Rs. 34,800/- + Grade pay Rs 4,400/- p.m.

Asst. Manager (Airside): Rs 9,300/- to Rs. 34,800/- + Grade pay Rs 4,400/- p.m.

Jr. Engineer (Civil): Rs. 45,000/- + Admissible allowances p.m.

Airside Manager: Rs 15,600/- to Rs. 39,100/- + Grade pay Rs 5,400/- p.m.

Chief Security Officer: Rs 15,600/- to Rs. 39,100/- + Grade pay Rs 5,400/- p.m.

Fire Officer: Rs 15,600/- to Rs. 39,100/- + Grade pay Rs 5,400/- p.m.

Asst. Engineer (Civil): Rs 9,300/- to Rs. 34,800/- + Grade pay Rs 4,400/- p.m.

Asst. Engineer (Electrical): Rs 9,300/- to Rs. 34,800/- + Grade pay Rs 4,400/- p.m.

Manager (Airports): Rs. 45,000/- + Admissible allowances p.m.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ जुलै २०२५.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक. ८ वा मजला, केंद्र-१, वर्ल्ड ट्रेड सेंटर – १, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

हेही वाचा: कोस्ट गार्ड मुंबई मध्ये 10वी पासवर विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 21 हजार रुपये! येथे करा अर्ज

अर्ज करण्याची पद्धत- MADC Bharti 2025

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२५ आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी

मुळ जाहिरात- येथे पाहा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

हेही वाचा: भारतीय रेल्वेत ६२३८ जागांसाठी नवीन मेगा भरती सुरु! पगार 29 हजार रु.! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.

हेही वाचा: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत फक्त 10वी पासवर हवालदार पदाच्या 1075 जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

हेही वाचा: आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई मध्ये फक्त 10वी पासवर नवीन भरती सुरु! पगार 63 हजार रु.! येथे करा अर्ज

हेही वाचा: भारतीय खाण ब्युरो नागपूर मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 2 लाखाच्या वर! येथे करा अर्ज

हेही वाचा: आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

हेही वाचा: प्रसार भारती, आकाशवाणी पुणे मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment