मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! पगार 2 लाख रुपये! येथे करा मोबाईल वरून अर्ज! MMRCL Bharti 2024

MMRCL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. MMRCL Bharti 2024

पदाचे नाव –

पद क्र.1) सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य) / Assistant General Manager (Civil)- 01 जागा

पद क्र.2) उपअभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil)-  05 जागा

पद क्र.3) उपअभियंता (स्थापत्य) / Jr. Engineer – II (Civil)- 01 जागा

पदसंख्या – 07 जागा

शैक्षणिक पात्रता – MMRCL Bharti 2024

सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य)- Degree in Civil Engineering + experience.

उपअभियंता (स्थापत्य)- Degree in Civil Engineering + experience.

उपअभियंता (स्थापत्य)- Degree / Diploma in Civil Engineering + experience.

वयाची अट: 35 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : 35,280/- रुपये ते 2,00,000/- रुपये.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

अर्ज करण्याची पद्धत- MMRCL Bharti 2024

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

मुळ जाहिरात- येथे पाहा

ऑनलाईन अर्ज- येथे करा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा

व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment