Nair Hospital Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, नायर रुग्णालय मुंबई (Nair Hospital Mumbai) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 13 फेब्रुवारी 2026 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Nair Hospital Bharti 2026
✍ पदाचे नाव: कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ, ऑर्थोटिक तंत्रज्ञ, व्ही. सी. तंत्रज्ञ (E.C.G.), क्ष-किरण सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, नोंदणी सहाय्यक (डेटा एंट्री ऑपरेटर), भौतिकशास्त्रज्ञ (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी), रक्त संक्रमण अधिकारी, नेफ्रोलॉजिस्ट, एम.बी.बी.एस. डॉक्टर, मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट, पेडीयास्ट्रीशन (सहा प्राध्यापक ), ए.आर.सी सल्लागार (Psychology Counsellor), डेटा एंट्री ऑपरेटर (HMIS)
💁♂️ पदसंख्या: 33 जागा
📚 शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
💁♂️ वयोमर्यादा: 18-38 वर्षे
💵 वेतनश्रेणी: रु.16000/- to रु.100000/-
💰 अर्ज शुल्क: रुपये 790/- + 18% जीएसटी रु.143/- एकूण रु.933/-
✈ नोकरी ठिकाण: मुंबई
📝 अर्ज पद्धती: ऑफलाईन
📝 अर्ज पाठविण्याचा पत्ता: आवक जावक विभाग, बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 फेब्रुवारी 2026
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
| हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज |
📝 अर्ज करण्याची पद्धत- Nair Hospital Bharti 2026
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2026 आहे. अधिक माहिती करिता कृपया वरती दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. Nair Hospital Bharti 2026





