NMPML Walk In Interview 2026 : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 60 हजार रु.! मुलाखत देऊन मिळवा नोकरी!

Source : Krushikida.in – Maharashtra Latest Government Jobs Updates

Nashik Mahanagarpalika Bharti 2026 | CitiLinc Nashik Walk In Interview Recruitment

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (CitiLinc Nashik) अंतर्गत
Nashik Mahanagarpalika Bharti 2026 जाहीर करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत विविध पदांसाठी Walk-In-Interview पद्धतीने
करार तत्वावर तात्पुरती नेमणूक केली जाणार आहे.
ही भरती NMPML Walk In Interview 2026 शोधणाऱ्या उमेदवारांसाठी
एक उत्तम संधी आहे.

एकूण पदसंख्या

एकूण पदे 04

पदनिहाय तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 Manager IT 01
2 Assistant Accounts Officer 01
3 Senior Accountant 02

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Manager IT Graduate + PGDCA / Engineering (CS/IT/Electronics) / MCA / MSc IT

किमान 05 वर्षांचा IT / ITMS अनुभव

Assistant Accounts Officer B.Com / Finance / Accounting

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी

Senior Accountant B.Com / Finance / Accounting

किमान 04 वर्षांचा अनुभव

वयाची अट

वय मर्यादा जाहिरातीनुसार (अनुभवधारकांना प्राधान्य)

वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतन
Manager IT ₹60,000 प्रतिमहिना
Assistant Accounts Officer GR 17 डिसेंबर 2016 नुसार
Senior Accountant ₹30,000 प्रतिमहिना

नोकरी ठिकाण

नाशिक, महाराष्ट्र

अर्ज फी

अर्ज फी नाही

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवारांनी आपला Bio-Data व आवश्यक कागदपत्रे
ई-मेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे तसेच
ठरलेल्या तारखेला Walk-In-Interview साठी उपस्थित राहावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

18 फेब्रुवारी 2026 (दुपारी 3:00 वाजेपर्यंत)

महत्वाच्या लिंक्स

मुळ जाहिरात येथे पाहा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

टीप :
अशा नवीन सरकारी भरतींची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी
Krushikida.in ला नियमित भेट द्या.

Nashik Mahanagarpalika Bharti 2026

CitiLinc Nashik Recruitment 2026

NMPML Walk In Interview 2026

Nashik Transport Department Bharti

Krushikida.in Bharti Update

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment