RCFL Mumbai Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई (RCFL Mumbai (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Mumbai)) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2025 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. RCFL Mumbai Bharti 2025
पदाचे नाव: ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थी, बॉयलर ऑपरेटर ग्रेड III, ज्युनियर फायरमन ग्रेड II, नर्स ग्रेड II, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी.
एकूण रिक्त पदे: 74 पदे.
नोकरी ठिकाण: मुंबई.
शैक्षणिक पात्रता-
Operator (Chemical) Trainee: B.Sc. (Chemistry) Degree or Diploma in Chemical Engineering/Technology & NCVT.
Boiler Operator Grade III: 10th Passed & NCVT & Diploma in Boiler Attendant in Boiler Attendant + experience.
Junior Fireman Grade II: 10th Passed & fireman certificate course + experience.
Nurse Grade II: 12th Passed + GNM or B.Sc. (Nursing) degree + experience.
Technician Trainee (Instrumentation): B.Sc. (Physics) Degree & NCVT or Diploma in (Instrumentation/ Allied branches of Instrumentation) Engineering/Technology
Technician Trainee (Electrical): Diploma in (Electrical/Allied branches of Electrical) Engineering/Technology
Technician Trainee (Mechanical): Diploma in (Mechanical/Allied branches of Mechanical) Engineering/Technology
वेतन/ मानधन: दरमहा रु. 18,000/- ते रु. 60,000/- पर्यंत.
Age Limit: – RCFL Mumbai Bharti 2025
For SC/ST Category: Maximum 35 years.
For OBC Category: Maximum 33 years.
Salary: –
Operator (Chemical) Trainee: Rs. 22,000/- to Rs. 60,000/- per month.
Boiler Operator Grade III: Rs. 20,000/- to Rs. 55000/- per month.
Junior Fireman Grade II: Rs. 18,000/- to Rs. 42,000/- per month.
Nurse Grade II: Rs. 22,000/- to Rs. 60,000/- per month.
Technician Trainee (Instrumentation): Rs. 22,000/- to Rs. 60,000/- per month.
Technician Trainee (Electrical): Rs. 22,000/- to Rs. 60,000/- per month.
Technician Trainee (Mechanical): Rs. 22,000/- to Rs. 60,000/- per month.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
Application Fee: – RCFL Mumbai Bharti 2025
SC/ST/Female category/Ex-Serviceman candidates: Nil
Other candidates: Rs. 700/-
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 09 जुलै 2025.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2025.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
हेही वाचा: नेवी चिल्ड्रेन स्कूल, मुंबई मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज
अर्ज करण्याची पद्धत- RCFL Mumbai Bharti 2025
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज- येथे करा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. RCFL Mumbai Bharti 2025
हेही वाचा: आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!