SEBI Bharti 2026 : SEBI मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 70 हजार रु.! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

SEBI Bharti 2026 | SEBI Young Professional Recruitment 2026 Apply Online

SEBI Bharti 2026 अंतर्गत Securities and Exchange Board of India (SEBI) यांनी Young Professional Program (YPP) साठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. ही भरती फायनान्स, लॉ, आयटी, रिसर्च आणि राजभाषा क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. SEBI Recruitment 2026 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे काम करण्याची संधी मिळणार आहे.

Krushikida.in वर आम्ही तुमच्यासाठी SEBI Young Professional Bharti 2026 ची संपूर्ण माहिती सोप्या आणि स्पष्ट भाषेत दिली आहे.

SEBI Bharti 2026 – एकूण पदसंख्या

तपशील माहिती
एकूण पदसंख्या 91 पदे

पदनिहाय रिक्त जागा (Post Wise Vacancy)

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 Young Professional (Securities Market Operations) 40
2 Young Professional (Law) 13
3 Young Professional (Research) 4
4 Young Professional (Information Technology) 29
5 Young Professional (Rajbasha) 5

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
SMO MBA (Finance) / CA / CS / CMA / CFA
Law LLB / LLM (किमान 60% गुण)
Research PG (Finance/Economics/Commerce) / PhD
IT B.E/B.Tech/MCA/M.Tech (IT/CS)
Rajbasha Hindi/English/Sanskrit मध्ये Master Degree

वयोमर्यादा (Age Limit)

तपशील वय
कमाल वय 30 वर्षे

वेतनश्रेणी (Salary)

पद वेतन
Young Professional ₹70,000/- प्रतिमाह (All Inclusive)

नोकरी ठिकाण (Job Location)

Mumbai (SEBI Head Office)

अर्ज फी (Application Fee)

अर्ज फी नाही (No Application Fee)

अर्ज करण्याची पद्धत (How to Apply)

SEBI Bharti 2026 साठी उमेदवारांनी online application करणे आवश्यक आहे. अर्ज फक्त SEBI च्या अधिकृत वेबसाईटवरून स्वीकारले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

28 फेब्रुवारी 2026

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

👉 अशीच सरकारी भरती, नोकरी अपडेट, SEBI Recruitment 2026, Bank Bharti, Central Government Jobs यांची माहिती मिळवण्यासाठी Krushikida.in ला रोज भेट द्या.

SEBI Bharti 2026
SEBI Recruitment 2026
SEBI Young Professional Apply Online
SEBI Vacancy 2026
SEBI Job Salary
SEBI Government Job 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment