SIDBI Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय लघु उद्योग विकास बँक (Small Industries Development Bank of India (SIDBI)) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.
जाहिरात क्र.: 07/Grade ‘A’ and ‘B’ / 2024-25
पदाचे नाव –
पद क्र.1) असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General)- 50 पदे
पद क्र.2) असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General)- 10 पदे
पद क्र.3) असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal)- 06 पदे
पद क्र.4) असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT)- 06 पदे
पदसंख्या – 72 जागा
शैक्षणिक पात्रता – SIDBI Bharti 2024
पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration) [SC/ST/PWD: 55% गुण]/CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा MCA [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 08 नोव्हेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
पद क्र.2 ते 4: 25 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹1100/- [SC/ST/PWD: ₹175/-]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2024
परीक्षा (Phase I): 22 डिसेंबर 2024
परीक्षा (Phase II): 19 जानेवारी 2025
अर्ज करण्याची पद्धत- SIDBI Bharti 2024
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज- येथे करा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.
SIDBI Bharti 2024
Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan