SIP Calculator : भविष्यात बांधायचा इमला, तर मग आताच करा हे काम, 10 लाखांचे डाऊन पेमेंट लगेच द्याल! पाहा संपूर्ण माहिती!

SIP Calculator : स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नासाठी मात्र नियोजन अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अर्थातच योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. चांगला परतावा मिळाल्यास तुम्हाला भविष्यात निधी उभारणे सोपे जाईल.

तुम्हाला पुढील पाच वर्षांत घर खरेदी (Home) करायचे आहे का? तर मग त्यासाठी आतापासूनच तयार करा. ड्रीम होमसाठी तुम्हाला मोठ्या निधीची गरज भासेल. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास पाच वर्षानंतर तुम्हाला डाऊन पेमेंटची रक्कम उभारता येईल. प्रत्येक महिन्यात म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणूक (SIP) केल्यास त्याचा चमत्कार दिसून येईल. सिस्टमॅटिक इन्व्हेसमेंट प्लॅनमधील (Systematic Investment Plan) गुंतवणूक पाच वर्षानंतर तुमच्या मदतीला येईल. फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडियाने कॅलक्युलेटरच्या माध्यमातून पाच वर्षानंतर 10 लाख रुपयांचे लक्ष्य कसे गाठता येईल, त्यासाठी दरमहा किती एसआयपी निश्चित करावा याची माहिती दिली SIP Calculator.

तज्ज्ञांच्या मते, एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीतून सरासरी 12 टक्के परतावा मिळतो. या आधारे गणित मांडले, आकडेमोड केली तर पुढील पाच वर्षांत डाऊनपेमेंटचे 10 लाख रुपये तुमच्या हातात राहतील. पण त्यासाठी अर्थात मोठी बचत करावी लागेल. मग दरमहा किती रक्कम जमा केली तर ही भलीमोठी रक्कम मिळले हे पाहुयात.

तर पाच वर्षांनी दहा लाख रुपये हवे असतील तर आतापासून दरमहा 12,244 रुपयांचा एसआयपी सुरु करावा लागेल. या एसआयपीत कधीही खंड पडता कामा नये. गुंतवणूक करताना आर्थिक शिस्त पाळावी लागेल. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात रक्कम जमा केल्यास पाच वर्षानंतर तुमच्याकडे डाऊन पेमेंटची भली मोठी रक्कम, 10 लाख रुपये जमा असतील SIP Calculator

कॅलक्युलेटरनुसार, जर तुम्ही दरमहा 12,244 रुपये एसआयपीत टाकले तर पाच वर्षानंतर गुंतवलेली एकूण रक्कम 7,34,640 रुपये होईल. तर तुम्हाला परताव्यात एकूण 10,09,963 रुपये मिळतील. म्हणजे 2,75,323 रुपये व्याज मिळेल. हा परतावा दरमहा गुंतवलेली रक्कम, गुंतवणुकीचा कालावधी आणि रिटर्न मिळण्याचा अंदाज यावर आधारित असतो.

म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे सोपे असले तरी हा जोखिमयुक्त सौदा आहे. शेअर बाजारातील चढउताराचा त्यावर परिणाम दिसून येतो. पण एक फायदा असतो. या रक्कमेवर तुम्हााल कमाऊंडिंग रिटर्नचा फायदा मिळतो. तुमची मूळ गुंतवणूक आणि त्यावरील रिटर्न याआधारे एकूण रक्कम मिळते. SIP Calculator

जर तुम्ही आर्थिक गरजा भागविण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर नियोजनबद्ध गुंतवणूक योजना (SIP) अत्यंत फायदेशीर ठरते. दरमहा योग्य गुंतवणूक केल्यास, त्यात खंड न पडू देता गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळेल. त्यातून तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील. तुमची स्वप्न पूर्ण होतील.

sip calculator: Having your own home is everyone’s dream. But planning is very important for this dream. Of course, for that, it is necessary to invest in the right place. If you get good returns, it will be easy for you to raise funds in the future.

Do you want to buy a house in the next five years? Then prepare for it now. You will need a large amount of funds for your dream home. Prepare for it now. If you invest in the right place, you will be able to raise the down payment amount after five years. If you make a planned investment (SIP) in a mutual fund every month, you will see its miracle. Investing in a Systematic Investment Plan will come to your aid after five years. Franklin Templeton India has given information on how to reach the target of Rs 10 lakh after five years through a calculator, SIP Calculator.

According to experts, an average return of 12 percent is obtained from investments made through SIP. Based on this, if you do the math, you will have Rs 10 lakh as down payment in your hand in the next five years. But for that, of course, you will have to save a lot. Then let’s see how much amount you deposit every month to get this huge amount.

So, if you want Rs 10 lakh after five years, you will have to start an SIP of Rs 12,244 every month from now. There should never be a break in this SIP. You will have to follow financial discipline while investing. If you deposit money in a mutual fund through SIP, after five years you will have a huge amount of down payment, Rs 10 lakh. SIP Calculator

According to the calculator, if you put Rs 12,244 in SIP every month, the total amount invested after five years will be Rs 7,34,640. So you will get a total of Rs 10,09,963 in return. That is, you will get Rs 2,75,323 in interest. This return is based on the amount invested every month, the investment period and the expected return.

Although investing in mutual funds through SIP is easy, it is a risky deal. It is affected by the fluctuations in the stock market. But there is an advantage. You get the benefit of compounding returns on this amount. The total amount is obtained based on your original investment and the return on it. SIP Calculator

If you are thinking of investing to meet your financial needs, then a planned investment plan (SIP) is very beneficial. If you invest properly every month, if you invest without interruption, you will get good returns. It will meet your financial needs. Your dreams will come true.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment