आपल्या गावाची मतदान यादी नाव पहा Voter Id Card Oheck Online 2024

नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या गावाचे Voter Id Card मतदान यादी जर तुम्हाला काढायचे असेल तर दोन मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या गावाचे वोटिंग लिस्ट जी आहे ते डाऊनलोड करून त्यामध्ये नाव पाहू शकता तर मतदान यादी कशी डाउनलोड करायची ही संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा यामध्ये आपण आपल्या गावची मतदान यादी कशाप्रकारे डाऊनलोड करायची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Voter Id Card Oheck Online

मतदान यादी मध्ये आपलं नाव चेक करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये ब्राउजर किंवा गुगल ओपन करून घ्यायचा आहे आणि गुगल वरती तुम्हाला सर्च करायचा आहे वोटर लिस्ट वोटर लिस्ट असं सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट तुमच्या समोर इलेक्शन कमिशन त्यानंतर तुमच्या समोर त्यानंतर Electoral Roll असं ऑप्शन येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे.

येथे क्लिक करून वेबसाईट वरती जा

Voter Id Card Oheck Online Maharashtra

आपल्या गावाची मतदान यादी नाव पहा Voter Id Card Oheck Online 2024
  1. त्यानंतर तुमच्यासमोर अशाप्रकारे पेज ओपन होईल त्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचे आहे
  2. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे दोन नंबरचे ऑप्शन मध्ये
  3. त्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमचा जो मतदार संघ आहे तो सिलेक्ट करायचा आहे
  4. त्यानंतर चार नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमची लँग्वेज जी आहे ती सिलेक्ट करायचे आहे
  5. त्यानंतर खाली तुमच्या समोर एक कॅपच्या कोड असेल तो तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे

त्यानंतर कॅपचा कोड टाकल्यानंतर खाली तुम्हाला जी काही गावची लिस्ट आहे ती तुमच्या समोर येईल त्यानंतर वरती एक सर्च ऑप्शन दिसते तिथे क्लिक करून देखील तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकून सर्च करू शकता किंवा तुम्ही खाली जी लिस्ट आलेले आहे गावाची तिथे क्लिक करून आपल्या गावाचे नाव शोधू शकता.

त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या गावाची मतदान यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला फायनल रोल या ऑप्शनमध्ये तुमच्या गावाच्या समोर फायनल रोल या ऑप्शन मध्ये एक डाउनलोड बटन दिसत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही यादी डाऊनलोड करू शकता. आणि अशाप्रकारे Voter Id Card तुम्ही आपल्या गावाची संपूर्ण यादी डाऊनलोड करून यादीत आपले नाव पाहू शकता.

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment