PCMC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpari Chinchawad Municipal Corporation, Pune) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचवण्याचा शेवट दिनांक 11 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴पदाचे नाव- ब्रिडींग चेकर्स / Breeding Checkers
🔴एकुण जागा- 56 जागा
🔴शैक्षणिक पात्रता- 1) 10वी उत्तीर्ण
🔴वयाची अट- 18 ते 43 वर्षे
🔴शुल्क- शुल्क नाही
🔴मासिक वेतन- नियमानुसार
🔴नोकरी ठिकाण- पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
🔴अर्ज पाठविण्याचा पत्ता- वैद्यकीय विभाग, दुसरा मजला आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- ४११ ०१८.
मुळ जाहिरात- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
PCMC Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 11 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.