GGMCJJH Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सर जे.जे.समूह रुग्णालय (Grant Government Medical College and Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals) या विभागा अंतर्गत नोकरभरती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे. मुलाखतीचा दिनांक 08 ऑक्टोबर 2024 आहे. मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट खाली नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव: डाटा एन्ट्री ऑपरेटर
एकूण: 06 जागा
शैक्षणिक पात्रता- i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
नोकरी ठिकाण: मुंबई.
वेतन/ मानधन: दरमहा रु. 10,000/-
वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी, 18 ते 38 वर्षे
निवड प्रक्रिया: मुलाखत.
मुलाखतीची तारीख: 08 ऑक्टोबर 2024.
शुल्क (Fee): शुल्क नाही
मुलाखतीचा पत्ता: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
🔴व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
🔴टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
GGMCJJH Bharti 2024
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
उमेदवारांनी दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी 10:00 AM ते 05:00 PM मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहिती www.ggmcjjh.com या वेबसाईट वर दिलेली आहे.
अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
🔴बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 पदांची भरती! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!