माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत जन्मानंतर ५०,००० रुपये मिळणार; १८ वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला जमा होणार पैसे; लाभ कसा घ्यायचा? पाहा संपुर्ण माहिती! Majhi Kanya Bhagyashree Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana: केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही मुलींसाठी खास योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपये दिले जातात.

माझी कन्या भाग्यश्री योजना २०१६ साली सुरु केली होती. मुलींचा जन्मदर वाढावा आणि तसेच त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात. मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती १८ वर्षाची होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते.

हेही वाचा: Personal Finance: जर तुम्हाला इमर्जन्सी पैशांची गरज असेल तर, येथून मिळतील त्वरीत पैसे! पाहा संपुर्ण माहिती!

Majhi Kanya Bhagyashree Yojana: माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुरु करण्यात आली आहे.सुकन्या समृद्धी योजनेच्या सर्व अटी माझी कन्या भाग्यश्री योजनेत लागू करण्यात आल्या आहेत.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. योजनेत आई आणि मुलीच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडले जाते. या योजनेत १ लाखांचा अपघात विमा आणि ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो. दोन मुली असतील तर या योजनेत लाभ घेऊ शकतात. या योजनेत मिळणारे पैसे मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येतील. या योजनेत मुलींच्या आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर हे पैसे मिळणार आहेत.(Majhi Kanya Bhagyashree yojana)

हेही वाचा:Bank Loan: लोन न मिळण्याची समस्या आता संपली आहे! SBI कमी कागदपत्रांसह 20 लाखांपर्यंत कर्ज घेण्याची ऑफर देतेय! पाहा संपुर्ण माहीती!

या योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात.मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये दिले जातात. मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातेत. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. म्हणजेच मुलीला एकूण १ लाख १ हाजर रुपये दिले जातात.

या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो, पत्ता या गोष्टी आवश्यक आहे. याचसोबत तुमच्या उत्पन्नाचा दाखलादेखील आवश्यक आहे. या योजनेत एका घरातील फक्त २ मुलींनाच पैसे मिळणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या वेबसाइटवरुन तुम्हाला योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म महिला व बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागणार आहे. (Majhi Kanya Bhagyashree yojana Application Process)

हेही वाचा: Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!  Instant Personal Loan

🔴व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

🔴टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

 

🔴Bank Loan: लोन न मिळण्याची समस्या आता संपली आहे! SBI कमी कागदपत्रांसह 20 लाखांपर्यंत कर्ज घेण्याची ऑफर देतेय! पाहा संपुर्ण माहीती!

🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!

🔴Instant Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!  Instant Personal Loan

🔴Personal Finance: जर तुम्हाला इमर्जन्सी पैशांची गरज असेल तर, येथून मिळतील त्वरीत पैसे! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Personal Finance: पगार येताच कुठे जातो समजत नाही? त्यासाठी वापरा 50-30-20 फॉर्म्युला! खूप पैसे वाचतील! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Personal Finance: जर तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा! छोट्या चूकीचे सुद्धा होऊ शकतात मोठे परिणाम! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: बिना मशीन शिवाय आणि बिना कामाशिवाय, घराच्या प्रत्येक खोलीतून महिन्याला 12000 रुपये कमवा! आताच सुरु करा हा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business ideas: ना दुकान ना गोदाम, 2 लाखांची गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला 1.5 लाख रुपये कमवा! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: हे मशीन घरी आणा आणि काम सुरू करा! तुम्हाला महिन्याला मिळतील 50 हजार रुपये! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: फक्त 6×6 चे दुकान आणि 10 हजारच्या मशीनमधून महिन्याला करा 1 लाख रुपये कमाई! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: एक पेन ज्याद्वारे तुम्ही दरमहा 2 लाख रुपये कमवू शकता! आताच करा सुरु! पाहा संपुर्ण माहिती!

🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड

🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!

🔴Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Personal Finance: वयाच्या 30व्या वर्षापर्यंत करा या 5 गोष्टी! नाहीतर सगळी कमाई कुठे गेली हे कळणारही नाही! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Personal Finance: गुंतवणुकीबद्दल फक्त या 4 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या पहिल्या पगारापासून सुरुवात करा, तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाचे टेन्शन येणार नाही!

🔴Personal Loan: पर्सनल लोन घेण्यापूर्वी, बँकेला विचारा हे 3 प्रश्न, अन्यथा नंतर होईल त्रास! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Postal Life Insurance: Post Office चा धमाकेदार लाईफ इन्शुरन्स प्लॅन, 50 लाखांपर्यंतचा विमा, इन्कम टॅक्सही वाचणार! पाहा संपुर्ण माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment