PM Kisan FPO Yojana: भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेती करते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. सरकारने आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नागरिकांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.त्यानंतर आता सरकारने शेतकऱ्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. सरकारच्या पीएम किसान एफपीओ योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १५ लाखांची मदत केली जाते.
SBI Xpress Credit Personal Loan Apply: आता SBI देतेय 30 लाखांपर्यंत त्वरित लोन! अशा प्रकारे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!
PM Kisan FPO Yojana: भारत सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार ११ शेतकऱ्यांच्या गटाला शेतीशीसंबंधित स्टार्टअप सुरु करण्यासाठी मदत केली जाते. पीएम किसान फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी १५ लाखांची मदत केली जाते.
या योजनेअंतर्गत सरकार फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनच्या मदतीने शेतीसंबंधित व्यवसायांना मदत करते. या योजनेअंतर्गत जर कोणत्याही एका शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. तर ११ शेतकऱ्यांच्या गटाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (PM Kisan FPO Yojana)
Personal Finance: जर तुम्हाला इमर्जन्सी पैशांची गरज असेल तर, येथून मिळतील त्वरीत पैसे! पाहा संपुर्ण माहिती!
या योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतो. या योजनेअंतर्गत https://www.enam.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतो. त्यानंतर होमपेजवर रजिस्ट्रेशन करुन लॉग इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती द्यावी लागणार आहे आणि फॉर्म सबमिट करावी लागेल.
Bank Loan: लोन न मिळण्याची समस्या आता संपली आहे! SBI कमी कागदपत्रांसह 20 लाखांपर्यंत कर्ज घेण्याची ऑफर देतेय! पाहा संपुर्ण माहीती!
Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
Instant Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!
Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
Personal Finance: जर तुम्हाला इमर्जन्सी पैशांची गरज असेल तर, येथून मिळतील त्वरीत पैसे! पाहा संपुर्ण माहिती!
Personal Finance: पगार येताच कुठे जातो समजत नाही? त्यासाठी वापरा 50-30-20 फॉर्म्युला! खूप पैसे वाचतील! पाहा संपुर्ण माहिती!
Personal Finance: जर तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा! छोट्या चूकीचे सुद्धा होऊ शकतात मोठे परिणाम! पाहा संपुर्ण माहिती!
Business Ideas: बिना मशीन शिवाय आणि बिना कामाशिवाय, घराच्या प्रत्येक खोलीतून महिन्याला 12000 रुपये कमवा! आताच सुरु करा हा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!
Business ideas: ना दुकान ना गोदाम, 2 लाखांची गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला 1.5 लाख रुपये कमवा! पाहा संपुर्ण माहिती!
Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!
Business Ideas: हे मशीन घरी आणा आणि काम सुरू करा! तुम्हाला महिन्याला मिळतील 50 हजार रुपये! पाहा संपुर्ण माहिती!
Business Ideas: फक्त 6×6 चे दुकान आणि 10 हजारच्या मशीनमधून महिन्याला करा 1 लाख रुपये कमाई! पाहा संपुर्ण माहिती!
Business Ideas: एक पेन ज्याद्वारे तुम्ही दरमहा 2 लाख रुपये कमवू शकता! आताच करा सुरु! पाहा संपुर्ण माहिती!
पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!
Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!
Personal Finance: वयाच्या 30व्या वर्षापर्यंत करा या 5 गोष्टी! नाहीतर सगळी कमाई कुठे गेली हे कळणारही नाही! पाहा संपुर्ण माहिती!
Personal Finance: गुंतवणुकीबद्दल फक्त या 4 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या पहिल्या पगारापासून सुरुवात करा, तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाचे टेन्शन येणार नाही!
Personal Loan: पर्सनल लोन घेण्यापूर्वी, बँकेला विचारा हे 3 प्रश्न, अन्यथा नंतर होईल त्रास! पाहा संपुर्ण माहिती!
Postal Life Insurance: Post Office चा धमाकेदार लाईफ इन्शुरन्स प्लॅन, 50 लाखांपर्यंतचा विमा, इन्कम टॅक्सही वाचणार! पाहा संपुर्ण माहिती!