कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत 640 पदांची भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज! Coal India Bharti 2024

Coal India Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) या विभागा अंतर्गत नोकरभरती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 28 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट खाली नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

ही भरती E-2 ग्रेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) या पदांसाठी घेण्यात येत आहे. या भरतीमध्ये 640 रिक्त जागा आहेत. या भरतीची शैक्षणिक पात्रता Engineering आहे. या भरतीसाठी वयाची मर्यादा 30 वर्ष आहे. संपुर्ण माहिती खाली दिली आहे.

जाहिरात क्र.: 04/2024

पदाचे नाव – E-2 ग्रेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT)

पदसंख्या – 640 जागा

शैक्षणिक पात्रता – Engineering

वयोमर्यादा – 30 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धत- Coal India Bharti 2024

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

मुळ जाहिरात- येथे पाहा

ऑनलाईन अर्ज- येथे करा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा

व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

Coal India Bharti 2024

Aditya Birla Capital Personal Loan Apply: आजच घ्या 2 ते 50 लाखाचे कर्ज आणि 7 वर्षात कोणत्याही त्रासाशिवाय परत करा! येथे करा अर्ज!

SBI Xpress Credit Personal Loan Apply: आता SBI देतेय 30 लाखांपर्यंत त्वरित लोन! अशा प्रकारे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!

Loan For Shop: नवीन दुकान चालु करायला पैसे नाहीत, येथून मिळवा 15000 रुपयांचे सहज लोन, जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया!

Loan On Aadhar Card: तुम्हाला आत्ता आधार कार्डवर लोन मिळेल, फक्त 2 तासाच्या आतंच! फक्त येथे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!

Bank Loan: लोन न मिळण्याची समस्या आता संपली आहे! SBI कमी कागदपत्रांसह 20 लाखांपर्यंत कर्ज घेण्याची ऑफर देतेय! पाहा संपुर्ण माहीती!

Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!

Instant Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!

Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!  Instant Personal Loan

Personal Finance: जर तुम्हाला इमर्जन्सी पैशांची गरज असेल तर, येथून मिळतील त्वरीत पैसे! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: पगार येताच कुठे जातो समजत नाही? त्यासाठी वापरा 50-30-20 फॉर्म्युला! खूप पैसे वाचतील! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: जर तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा! छोट्या चूकीचे सुद्धा होऊ शकतात मोठे परिणाम! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: बिना मशीन शिवाय आणि बिना कामाशिवाय, घराच्या प्रत्येक खोलीतून महिन्याला 12000 रुपये कमवा! आताच सुरु करा हा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

Business ideas: ना दुकान ना गोदाम, 2 लाखांची गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला 1.5 लाख रुपये कमवा! पाहा संपुर्ण माहिती!

Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: हे मशीन घरी आणा आणि काम सुरू करा! तुम्हाला महिन्याला मिळतील 50 हजार रुपये! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: फक्त 6×6 चे दुकान आणि 10 हजारच्या मशीनमधून महिन्याला करा 1 लाख रुपये कमाई! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: एक पेन ज्याद्वारे तुम्ही दरमहा 2 लाख रुपये कमवू शकता! आताच करा सुरु! पाहा संपुर्ण माहिती!

पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड

Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!

Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: वयाच्या 30व्या वर्षापर्यंत करा या 5 गोष्टी! नाहीतर सगळी कमाई कुठे गेली हे कळणारही नाही! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: गुंतवणुकीबद्दल फक्त या 4 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या पहिल्या पगारापासून सुरुवात करा, तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाचे टेन्शन येणार नाही!

Personal Loan: पर्सनल लोन घेण्यापूर्वी, बँकेला विचारा हे 3 प्रश्न, अन्यथा नंतर होईल त्रास! पाहा संपुर्ण माहिती!

Postal Life Insurance: Post Office चा धमाकेदार लाईफ इन्शुरन्स प्लॅन, 50 लाखांपर्यंतचा विमा, इन्कम टॅक्सही वाचणार! पाहा संपुर्ण माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment