ATS Mumbai Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई (एटीएस) (Maharashtra Anti-Terrorism Squad Mumbai (ATS Mumbai)) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2025 आहे. अर्ज पाठवण्यासाठीचा ई-मेल आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट खाली नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. ATS Mumbai Bharti 2025
पदाचे नाव: विधी सल्लागार, विधी अधिकारी गट-अ.
एकूण रिक्त पदे: 02 पदे.
नोकरी ठिकाण: मुंबई.
शैक्षणिक पात्रता: कायद्यातील पदवी.
Legal Adviser: Degree in Law & must have experience of 10 years Practice
Law officer Grade A: Degree in Law & must have experience of 7 years Practice
वेतन/ मानधन: विधी सल्लागार- रु. 40,000/- दरमहा, कायदा अधिकारी ग्रेड ए- रु. 35,000/- दरमहा.
वयोमर्यादा: 62 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल).
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2025.
अर्ज पाठवण्याचा ई–मेल पत्ता: courtcell.ats@ mahapolice.gov.in
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- ATS Mumbai Bharti 2025
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाइन (ई-मेल). पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2025 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
मुळ जाहिरात- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. ATS Mumbai Bharti 2025
हेही वाचा: मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!