Adivasi Vikas Vibhag – Tribal Maharashtra Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र (Maharashtra Tribal Development Department) या विभागा अंतर्गत नोकरभरती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 12 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट खाली नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव: वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल मुख्यलिपिक, सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) , आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा), वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक ,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंकलेखक, गृहपाल-स्त्री, गृहपाल पुरुष, अधिक्षक स्त्री , अधिक्षक पुरुष, ग्रंथपाल ,सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक.
एकूण रिक्त पदे: 633 पदे (नाशिक – 217 पदे, ठाणे – 189 पदे, अमरावती – 112 पदे, नागपूर – 115 पदे).
वेतन/ मानधन: दरमहा रु. 19,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.
नोकरी ठिकाण: नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर.
शुल्क: खुला प्रवर्ग: ₹ 1000/-, मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹ 900/-
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गातील: १८ वर्ष – ३८ वर्ष, मागासवर्गीय उमेदवारांच्या: १८ वर्ष – ४३ वर्ष.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: दिनांक १२.१०.२०२४ दुपारी १५.०० वाजता पासुन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक १२.११.२०२४ रात्री २३.५५ वाजे पर्यंत.
परीक्षा (CBT): जानेवारी/ फेब्रुवारी 2025.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज- येथे करा
(महत्वाची सुचना- online अर्ज apply ची लिंक फक्त कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वरतीच उघडेल)
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
Adivasi Vikas Vibhag – Tribal Maharashtra Bharti 2024
या भरती साठी वरती दिलेल्या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक अगोदरच अर्ज करणे अनिवार्य आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया वरील जाहिरात वाचावी. अधिक माहिती वरती संकेतस्थळावरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!