AIASL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड (Air India Air Services Limited) या विभागा अंतर्गत नोकरभरती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे. मुलाखतीचा दिनांक 22, 23, 24, 25 आणि 26 ऑक्टोबर 2024 आहे. मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट खाली नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा. AIASL Bharti 2024
मुळ जाहिरात- येथे पाहा
जाहिरात क्र.: AIASL/05-03/HR/644
एकूण: 1496 जागा
पदाचे नाव:
पद क्र.1) ड्यूटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर – 01 जागा
पद क्र.2) ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर – 19 जागा
पद क्र.3) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर – 42 जागा
पद क्र.4) ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस – 44 जागा
पद क्र.5) रॅम्प मॅनेजर – 01 जागा
पद क्र.6) डेप्युटी रॅम्प मॅनेजर – 06 जागा
पद क्र.7) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प – 40 जागा
पद क्र.8) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल – 31 जागा
पद क्र.9) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो – 02 जागा
पद क्र.10) ड्यूटी मॅनेजर-कार्गो – 11 जागा
पद क्र.11) ड्यूटी ऑफिसर-कार्गो – 19 जागा
पद क्र.12) ज्युनियर ऑफिसर-कार्गो – 56 जागा
पद क्र.13) पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 01 जागा
पद क्र.14) सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 524 जागा
पद क्र.15) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव – 170 जागा
पद क्र.16) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 100 जागा
शैक्षणिक पात्रता: AIASL Bharti 2024
पद क्र.1: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+15 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.4: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
पद क्र.5: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव
पद क्र.6: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +15 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) (ii) 16 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV ड्रायव्हिंग लायसन्स.
पद क्र.9: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+15 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) पदवीधर (ii) 09 वर्षे अनुभव
पद क्र.13: पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)
पद क्र.14: (i) पदवीधर+05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर
पद क्र.15: (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
पद क्र.16: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1,2 5, 6, 7, 9 & 10: 55 वर्षांपर्यंत
पद क्र.3 & 11: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.4 & 12: 37 वर्षांपर्यंत
पद क्र.8, 13, 15 & 16: 28 वर्षांपर्यंत
पद क्र.14: 33/28 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
वेतनमान (Pay Scale) : 24,960/- रुपये ते 75,000/- रुपये.
मुलाखतीचे ठिकाण:GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400-099.
महत्त्वाच्या तारखा:
थेट मुलाखत: 22 ते 26 ऑक्टोबर 2024
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
मुळ जाहिरात- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
AIASL Bharti 2024
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
उमेदवारांनी दिनांक 22, 23, 24, 25 आणि 26 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.aiasl.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 पदांची भरती! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!