ASRB ICAR Bharti 2026: कृषी संशोधन व शिक्षण विभागांतर्गत Agricultural Scientists Recruitment Board (ASRB) मार्फत ICAR संस्थांमध्ये Technical Assistant (T-3) आणि KVK मध्ये Senior Technical Assistant (T-4) पदांच्या एकूण 1,393 जागांसाठी भरती 2026 जाहीर झाली आहे.
भरती तपशील:
- एकूण जागा: 1,393
- Technical Assistant (T-3): 1,254 जागा
- Senior Technical Assistant (T-4): 139 जागा
- शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयातील पदवी (Graduation)
- वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे (नियमानुसार सवलत)
- T-3 वेतन: ₹29,200 ते ₹92,300 (Pay Level-5)
- T-4 वेतन: ₹35,400 ते ₹1,12,400 (Pay Level-6)
- निवड प्रक्रिया: पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा; मुलाखत नाही.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू: 18 नोव्हेंबर 2026
- अर्जाची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2026
- पूर्व परीक्षा: फेब्रुवारी 2027 (संभाव्य)
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹300 (एका पदासाठी)
- EWS/OBC: ₹150 (एका पदासाठी)
- SC/ST/PwBD/महिला/Transgender/माजी सैनिक: शुल्क नाही.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
अधिकृत वेबसाइट: https://www.asrb.gov.in/
महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व विषयानुसार शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावी.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| ऑनलाईन अर्ज | येथे करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.





