Exim Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय निर्यात-आयात बँक (Export-Import Bank of India) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 07 ऑक्टोबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴एकुण जागा- 50 जागा
🔴पदाचे नाव- मॅनेजमेंट ट्रेनी (Banking Operations) / Company Secretary (Compliance Officer)
🔴शैक्षणिक पात्रता- 01) 60% गुणांसह पदवीधर 02) MBA/PGDBA/PGDBM/MMS (Finance/ International Business /Foreign Trade)/ CA
🔴वयाची अट- Exim Bank Bharti 2024
01 ऑगस्ट 2024 रोजी, 21 ते 28 वर्षे[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
🔴अर्ज शुल्क-
General/OBC: 600/- रुपये [SC/ST/PWD/महिला – 100/- रुपये]
🔴नोकरी ठिकाण-
संपूर्ण भारत
🔴मासिक पगार- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
Exim Bank Bharti 2024
या भरती साठी वरती दिलेल्या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक अगोदरच अर्ज करणे अनिवार्य आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया वरील जाहिरात वाचावी. अधिक माहिती वरती संकेतस्थळावरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.
🔴पनवेल महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती सुरु! फक्त मुलाखत देऊन मिळवा सरकारी नोकरी!
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!
🔴SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी 10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला!