उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 36 हजार रुपये! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी! High Explosives Factory Khadki Bharti 2025

High Explosives Factory Khadki Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे (High Explosives Factory Khadki) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 14 फेब्रुवारी 2025 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. High Explosives Factory Khadki Bharti 2025

पदाचे नाव: कार्यकाळ आधारावर पदवीधर प्रकल्प अभियंता (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, सिव्हिल).

रिक्त पदे: 15 पदे.

शैक्षणिक पात्रता- B.E/B.Tech in Mechanical, Electrical, Chemical and Civil.

शिकाऊ कायदा 1961 नुसार, माजी पदवीधर प्रशिक्षणार्थी ज्यांनी एमआयएल अंतर्गत ऑर्डनन्स फैक्टरी किंवा लम्करी दारूगोळा आणि स्फोटके निर्माण करणाऱ्या आयुध कारखान्यांच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल आणि सिव्हिल, ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेतलेले माजी पदवीधर. किंवा लष्करी दारूगोळा आणि स्फोटके निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये प्रशिक्षण एक वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्ती.

वयोमर्यादा: सर्व साधारण – 30 वर्षांपर्यंत. (SC/ST साठी: 05 वर्षे, OBC-NCL साठी: 03 वर्षे).

नोकरी ठिकाण: खडकी, पुणे.

Rate of Stipend – Basic Pay

1st year Rs. 36000/-,

2nd years Rs. 37080/-,

3rd years Rs. 38192/-,

4th years Rs. 39338/-.

अर्ज पाठवण्याची पद्धत: ऑफलाईन.

अर्जाची अंतिम तारीख: 14 फेब्रुवारी 2025.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: महाव्यवस्थापक, उच्च विस्फोटक निर्मणी, खडकी, पुणे-411003.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

हेही वाचा: SNDT महिला विद्यापीठ मुंबई मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! मुलाखत देऊन मिळवा सरकारी नोकरी!

अर्ज करण्याची पद्धत- High Explosives Factory Khadki Bharti 2025

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी

मुळ जाहिरात- येथे पाहा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

हेही वाचा: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 172 जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.

हेही वाचा: SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोन मुंबई मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 34 हजार रुपये! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

हेही वाचा: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 39 हजार रुपये! फक्त ई-मेल ने अर्ज करून मिळवा नोकरी!

हेही वाचा: HDFC बँक मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

हेही वाचा: कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 20 हजार रुपये! मुलाखत देऊन मिळवा नोकरी!

हेही वाचा: इंडियन ऑइल मध्ये 456 जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

हेही वाचा: बेस्ट मुंबई मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment