HPCL Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, हिंदुस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL) अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ (फ्रेशर्स उमेदवार) आणि १५ जुलै २०२५ (अनुभव उमेदवार) साठी आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. HPCL Bharti 2025
पदाचे नाव: फ्रेशर – {अभियंता (बीई/बीटेक), चार्टर्ड अकाउंटंट, मानव संसाधन, औद्योगिक अभियंता, संशोधन आणि विकास, गुणवत्ता नियंत्रण, कनिष्ठ कार्यकारी (सिव्हिल, मेकॅनिकल-डिप्लोमा अभियंता), कार्यकारी सहाय्यक}, अनुभव – {विक्री, सुरक्षा, कायदेशीर, माहिती प्रणाली, इंधन नसलेला व्यवसाय, संशोधन आणि विकास, शहर गॅस वितरण- ओ अँड एम, शहर गॅस वितरण-प्रकल्प, पेट्रोकेमिकल्स (आर अँड डी उत्पादन व्यावसायिकीकरण), पेट्रोकेमिकल्स (तांत्रिक, विक्री), पेट्रोकेमिकल्स (बीडी, पॉलिमर निर्यात), अधिकृत भाषा अंमलबजावणी}.
एकूण रिक्त पदे: 372 पदे.
शैक्षणिक पात्रता- Any Graduate, B.Sc, B.Tech/B.E, Diploma, CA, M.A, MBA/PGDM & More.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
वयाची अट-
Maximum 45 Years
Age relaxation is applicable as per rules.
Application Fees-
SC, ST & PwBD candidates: No Application Fees.
UR, OBCNC and EWS candidates: Rs. 1180/-.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ०१ जून २०२५.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जून २०२५ (फ्रेशर्स उमेदवार) आणि १५ जुलै २०२५ (अनुभव उमेदवार).
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
हेही वाचा: पाटबंधारे विभाग मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज
अर्ज करण्याची पद्धत- HPCL Bharti 2025
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ (फ्रेशर्स उमेदवार) आणि १५ जुलै २०२५ (अनुभव उमेदवार) साठी आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज- येथे करा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
हेही वाचा: BARC: भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.