Bank of Baroda Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक ७ जून २०२५ आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Bank of Baroda Bharti 2025
पदाचे नाव: होमिओपॅथिक सल्लागार.
नोकरी ठिकाण: मुंबई.
वेतन/ मानधन: दरमहा रु. 50,000/-.
शैक्षणिक पात्रता-
MD in Homeopathy with at least 3 years of experience.
Doctors with basic qualification of Bachelor of Homeopathic Medicine and Surgery and having at least 5 years of experience after passing BHMS may also apply.
वयोमर्यादा: ५५ वर्षांपर्यंत.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 23 मे 2025.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ७ जून २०२५.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: महाव्यवस्थापक (एफएम, सीओए, पीडी, आरडीपी आणि सुरक्षा) बडोदा कॉर्पोरेट सेंटर, सी-२६, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई- ४०००५१.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- Bank of Baroda Bharti 2025
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०२५ आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऍप्लिकेशन फॉर्म- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.
हेही वाचा: ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!
हेही वाचा: IRCTC मुंबई मध्ये दहावी पासवर विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज