ITBP Bharti 2024: भारतीय तिब्बत सीमा पोलीस मध्ये 112 जागांसाठी भरती सुरु! पगार 81 हजार रुपये! मोबाईल वरून करा अर्ज!

ITBP Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय तिब्बत सीमा पोलीस (Indo Tibetan Border Police) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 07 जुलै 2024 आहे. आणि अर्ज करण्याचा शेवट दिनांक 05 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

ही भरती हेड कॉन्स्टेबल (शिक्षण आणि तणाव समुपदेशक) या पदांसाठी घेण्यात येत आहे. ही भरती 112 रिक्त पदांसाठी घेण्यात येत आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे. अर्जदाराची शैक्षणिक पात्रता मानसशास्त्राची पदवी किंवा बॅचलर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ टीचिंगसह पदवी असावी. मासिक पगार दरमहा रु. 25,500/- ते रु.81,100/- पर्यंत आहे. मिळेल. अर्जदाराचे वय 20 –25 वर्षापर्यंत असावे.

या भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करायची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 ही आहे. अर्जाचे शुल्क अनुसूचित जाती/जमाती/महिला/माजी सैनिक श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क आवश्यक नाही. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क रु. 100/- आहे.

मुळ जाहिरात- येथे पाहा

ऑनलाईन अर्ज- येथे करा

(सूचना – online अर्ज भरण्याची प्रक्रिया 07 जुलै 2024 पासुन सुरु होईल)

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

ITBP Bharti 2024

या भरती साठी https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 05 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://itbpolice.nic.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment