कोकण रेल्वेत 190 जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज! Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, कोकण रेल्वे (Konkan Railway Corporation Limited) या विभागा अंतर्गत नोकरभरती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 02 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट खाली नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा. Konkan Railway Bharti 2024

जाहिरात क्र.: CO/APPR/2024/01

एकूण: 190 जागा

पदाचे नाव:

पद क्र.1) पदवीधर अप्रेंटिस- 80 जागा

पद क्र.2) डिप्लोमा अप्रेंटिस- 80 जागा

पद क्र.3) सामान्य पदवीधर अप्रेंटिस- 30 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1) संबंधित इंजिनिअरिंग पदवी

पद क्र.2) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.3) BA/B.Sc/B.Com/BBA/BSMS/BJMC/BBS

वयाची अट: 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शुल्क (Application Fees): General/OBC: ₹100/- [SC /ST/EWS/अल्पसंख्याक/महिला: फी नाही]

वेतनमान (Pay Scale) : जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2024

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात- येथे पाहा

ऑनलाईन अर्ज- येथे करा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा

व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा 

Konkan Railway Bharti 2024

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://wps.konkanrailway.com/nats/portal या वेबसाईट करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 नोव्हेंबर 2024 आहे.

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

अधिक माहिती https://konkanrailway.com/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

Aditya Birla Capital Personal Loan Apply: आजच घ्या 2 ते 50 लाखाचे कर्ज आणि 7 वर्षात कोणत्याही त्रासाशिवाय परत करा! येथे करा अर्ज!

SBI Xpress Credit Personal Loan Apply: आता SBI देतेय 30 लाखांपर्यंत त्वरित लोन! अशा प्रकारे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!

Loan For Shop: नवीन दुकान चालु करायला पैसे नाहीत, येथून मिळवा 15000 रुपयांचे सहज लोन, जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया!

Loan On Aadhar Card: तुम्हाला आत्ता आधार कार्डवर लोन मिळेल, फक्त 2 तासाच्या आतंच! फक्त येथे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!

Bank Loan: लोन न मिळण्याची समस्या आता संपली आहे! SBI कमी कागदपत्रांसह 20 लाखांपर्यंत कर्ज घेण्याची ऑफर देतेय! पाहा संपुर्ण माहीती!

Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!

Instant Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!

Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!  Instant Personal Loan

Personal Finance: जर तुम्हाला इमर्जन्सी पैशांची गरज असेल तर, येथून मिळतील त्वरीत पैसे! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: पगार येताच कुठे जातो समजत नाही? त्यासाठी वापरा 50-30-20 फॉर्म्युला! खूप पैसे वाचतील! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: जर तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा! छोट्या चूकीचे सुद्धा होऊ शकतात मोठे परिणाम! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: बिना मशीन शिवाय आणि बिना कामाशिवाय, घराच्या प्रत्येक खोलीतून महिन्याला 12000 रुपये कमवा! आताच सुरु करा हा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

Business ideas: ना दुकान ना गोदाम, 2 लाखांची गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला 1.5 लाख रुपये कमवा! पाहा संपुर्ण माहिती!

Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: हे मशीन घरी आणा आणि काम सुरू करा! तुम्हाला महिन्याला मिळतील 50 हजार रुपये! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: फक्त 6×6 चे दुकान आणि 10 हजारच्या मशीनमधून महिन्याला करा 1 लाख रुपये कमाई! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: एक पेन ज्याद्वारे तुम्ही दरमहा 2 लाख रुपये कमवू शकता! आताच करा सुरु! पाहा संपुर्ण माहिती!

पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड

Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!

Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: वयाच्या 30व्या वर्षापर्यंत करा या 5 गोष्टी! नाहीतर सगळी कमाई कुठे गेली हे कळणारही नाही! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: गुंतवणुकीबद्दल फक्त या 4 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या पहिल्या पगारापासून सुरुवात करा, तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाचे टेन्शन येणार नाही!

Personal Loan: पर्सनल लोन घेण्यापूर्वी, बँकेला विचारा हे 3 प्रश्न, अन्यथा नंतर होईल त्रास! पाहा संपुर्ण माहिती!

Postal Life Insurance: Post Office चा धमाकेदार लाईफ इन्शुरन्स प्लॅन, 50 लाखांपर्यंतचा विमा, इन्कम टॅक्सही वाचणार! पाहा संपुर्ण माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment