महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल! Mahila Samman Savings Certificate

Mahila Samman Savings Certificate: लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवते. याअंतर्गत पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांचा समावेश होतो, ज्यावर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळात आहे. त्याचबरोबर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार महिला सन्मान बचत योजना (Mahila Samman Savings Certificate) राबवते. या योजनेअंतर्गत गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात. त्यातून मोठा परतावाही मिळतो. चला जाणून घेऊया त्याविषयीची सविस्तर माहिती.

कोण उघडू शकतं खातं? Mahila Samman Savings Certificate

महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेअंतर्गत १८ वर्षांवरील महिला गुंतवणूक करू शकतात, तर अल्पवयीन मुलींसाठी त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक खातं उघडू शकतात. या योजनेअंतर्गत खातं उघडण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अर्ज घ्यावा लागतो. यानंतर फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरून आवश्यक कागदपत्रं द्यावी लागतात.

Aditya Birla Capital Personal Loan Apply: आजच घ्या 2 ते 50 लाखाचे कर्ज आणि 7 वर्षात कोणत्याही त्रासाशिवाय परत करा! येथे करा अर्ज!

किती रक्कम भरावी लागते? Mahila Samman Savings Certificate

ही योजना दोन वर्षांत मॅच्युअर होत असून प्रत्येक तिमाहीवर व्याज मिळतं. यामध्ये चक्रवाढ पद्धतीनं व्याज दिलं जातं. या योजनेत गुंतवणुकीची किमान रक्कम १००० रुपये आहे, तर जास्तीत जास्त गुंतवणूक १०० रुपयांच्या पटीत २ लाख रुपयांपर्यंत केली जाऊ शकते. खातेदार एक वर्षानंतर गुंतवणुकीच्या रकमेच्या ४० टक्के रक्कम काढू शकतात.

किती मिळतं व्याज? Mahila Samman Savings Certificate

ऑक्टोबरमध्ये सरकारने सर्व अल्पबचत योजनांवरील व्याजदरात बदल केला होता. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो. खातेदार खातं उघडल्यानंतर ६ महिन्यांच्या कालावधीनंतर बंद प्री-मॅच्युअर खातं बंद करू शकतात. असं केल्यास २ टक्के कमी व्याज दिलं जाईल. ही योजना एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आली होती, तर मार्च २०२५ ही योजना बंद होईल.

Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! असा करा अर्ज!

IndiaLends Instant Loan App: येथून मिळवा फक्त 6 मिनिटात 35 हजार रुपयांच लोन अगदी सहज! असे करा तात्काळ अप्लाय!

Aditya Birla Capital Personal Loan Apply: आजच घ्या 2 ते 50 लाखाचे कर्ज आणि 7 वर्षात कोणत्याही त्रासाशिवाय परत करा! येथे करा अर्ज!

SBI Xpress Credit Personal Loan Apply: आता SBI देतेय 30 लाखांपर्यंत त्वरित लोन! अशा प्रकारे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!

Loan For Shop: नवीन दुकान चालु करायला पैसे नाहीत, येथून मिळवा 15000 रुपयांचे सहज लोन, जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया!

Loan On Aadhar Card: तुम्हाला आत्ता आधार कार्डवर लोन मिळेल, फक्त 2 तासाच्या आतंच! फक्त येथे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!

Bank Loan: लोन न मिळण्याची समस्या आता संपली आहे! SBI कमी कागदपत्रांसह 20 लाखांपर्यंत कर्ज घेण्याची ऑफर देतेय! पाहा संपुर्ण माहीती!

Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!

Instant Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!

Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!  Instant Personal Loan

Personal Finance: जर तुम्हाला इमर्जन्सी पैशांची गरज असेल तर, येथून मिळतील त्वरीत पैसे! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: पगार येताच कुठे जातो समजत नाही? त्यासाठी वापरा 50-30-20 फॉर्म्युला! खूप पैसे वाचतील! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: जर तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा! छोट्या चूकीचे सुद्धा होऊ शकतात मोठे परिणाम! पाहा संपुर्ण माहिती!

Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: फक्त 6×6 चे दुकान आणि 10 हजारच्या मशीनमधून महिन्याला करा 1 लाख रुपये कमाई! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: एक पेन ज्याद्वारे तुम्ही दरमहा 2 लाख रुपये कमवू शकता! आताच करा सुरु! पाहा संपुर्ण माहिती!

Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: वयाच्या 30व्या वर्षापर्यंत करा या 5 गोष्टी! नाहीतर सगळी कमाई कुठे गेली हे कळणारही नाही! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: गुंतवणुकीबद्दल फक्त या 4 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या पहिल्या पगारापासून सुरुवात करा, तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाचे टेन्शन येणार नाही!

Personal Loan: पर्सनल लोन घेण्यापूर्वी, बँकेला विचारा हे 3 प्रश्न, अन्यथा नंतर होईल त्रास! पाहा संपुर्ण माहिती!

Postal Life Insurance: Post Office चा धमाकेदार लाईफ इन्शुरन्स प्लॅन, 50 लाखांपर्यंतचा विमा, इन्कम टॅक्सही वाचणार! पाहा संपुर्ण माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment