MOEF Bharti 2025 : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 1 लाखाचा वर! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!

MOEF Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (Ministry of Environment, Forest and Climate Change) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. MOEF Bharti 2025

मुळ जाहिरात येथे पाहा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

✍ पदाचे नाव: संशोधन अधिकारी (पर्यावरण) श्रेणी-दोन

💁‍♂️ पदसंख्या: 08 जागा

📚 शैक्षणिक पात्रता: Master’s degree in Environmental Sciences/Earth Sciences/ Botany/Zoology/ Chemistry/Bio-Chemistry/Bio-Technology or Bachelor’s Degree in Engineering/Technology in Environmental Sciences/Bio-Technology from a recognized University/Institute

💵 वेतनश्रेणी: Level-7 (Rs. 44,900-1,42,400/-) in the pay matrix

✈ नोकरी ठिकाण: नागपूर

📝 अर्ज पद्धती: ऑफलाईन

📝 अर्ज पाठविण्याचा पत्ता: श्री ललित मोहन, विभाग अधिकारी (पी.आय), पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, पहिला मजला, पृथ्वी विंग, जोर बाग रोड, अली गंज, नवी दिल्ली-११०००३

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ ऑक्टोबर २०२५

🎯 अधिकृत वेबसाईट: https://moef.gov.in/

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

हेही वाचा: असम राइफल्स मध्ये 10वी पासवर विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

📝 अर्ज करण्याची पद्धत- MOEF Bharti 2025

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२५ आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.

मुळ जाहिरात येथे पाहा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. MOEF Bharti 2025

हेही वाचा: IRCTC मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 1 लाखाच्या वर! येथे करा अर्ज
हेही वाचा: वस्त्र मंत्रालय मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज
हेही वाचा: LIC मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
हेही वाचा: रेल्वे भर्ती बोर्ड मुंबई मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
हेही वाचा: बेस्ट मुंबई मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment