Mukhyamantri Vayoshree Yojna: आता ज्येष्ठांसाठी सरकारची नवी योजना, मिळणार 3000 रुपये, वयोश्री योजना आहे तरी काय? जाणून घ्या संपुर्ण माहिती

Mukhyamantri Vayoshree Yojna: नमस्कार मित्रांनो, राज्यात समाजकल्याण विभागाकडून जेष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना काढण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील नागरिकांना ३००० रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये ४८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बँक खात्यांमध्ये ३ हजार रुपयांसह वृद्धावस्थेमुळं ज्यांना ऐकण्यात, दिसण्यास आणि चालण्यास अडचण येते अशा वृद्धांना चष्मा, श्रवणयंत्रासह अनेक आवश्यक उपकरणं देण्यात येतात.

महाराष्ट्रात ५ फेब्रुवारी २०२४ रोजी वयोश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयोश्री योजनेची घोषणा केली होती. वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून ३०००रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात. यासाठी काय कागदपत्रे लागतात? पात्रता काय? कुठे अर्ज करायचा? सर्व A to Z माहिती वाचा.

आजच घ्या 2 ते 50 लाखाचे कर्ज आणि 7 वर्षात कोणत्याही त्रासाशिवाय परत करा! येथे करा अर्ज!

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत वयोवृद्धांसाठी तरतूद- Mukhyamantri Vayoshree Yojna

महाराष्ट्रातील 65 वय ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे. जेष्ठ नागरिकांना वय वाढल्यानं दिसण्यास त्रास होतो, ऐकणे आणि चालण्यात समस्या येतात पण त्यासाठी लागणारी गरजेची उपकरणं खरेदी करता येत नाहीत, अशा नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आता SBI देतेय 30 लाखांपर्यंत त्वरित लोन! अशा प्रकारे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!

कोणती उपकरणं या योजनेतून देण्यात येतात? Mukhyamantri Vayoshree Yojna

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3000 रुपये रोख आर्थिक मदत करण्यात येते. तसेच काही आवश्यक उपकरणंही त्यांना देण्यात येतात. यात खालील उपकरणांचा समावेश आहे.

चष्मा

ट्रायपॉड

कमरेसंबंधीचा पट्टा

फोल्डिंग वॉकर

ग्रीवा कॉलर

स्टिक व्हीलचेअर

कमोड खुर्ची

गुडघा ब्रेस

श्रवणयंत्र इ.

नवीन दुकान चालु करायला पैसे नाहीत, येथून मिळवा 15000 रुपयांचे सहज लोन, जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया!

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र? Mukhyamantri Vayoshree Yojna

अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.

अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा.

अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

राज्यातील किमान ३० टक्के महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

तुम्हाला आत्ता आधार कार्डवर लोन मिळेल, फक्त 2 तासाच्या आतंच! फक्त येथे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!

आवश्यक कागदपत्रे- Mukhyamantri Vayoshree Yojna

आधार कार्ड

ओळखपत्र

आय प्रमाण पत्र

जात प्रमाणपत्र

स्वत: ची घोषणा प्रमाणपत्र

समस्येचे प्रमाणपत्र

बँक खाते पासबुक

मोबाईल नंबर

पासपोर्ट साईज फोटो

इत्यादी कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करायचा आहे.

जर तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा! छोट्या चूकीचे सुद्धा होऊ शकतात मोठे परिणाम! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: जर तुम्हाला इमर्जन्सी पैशांची गरज असेल तर, येथून मिळतील त्वरीत पैसे! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: पगार येताच कुठे जातो समजत नाही? त्यासाठी वापरा 50-30-20 फॉर्म्युला! खूप पैसे वाचतील! पाहा संपुर्ण माहिती!

Personal Finance: जर तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा! छोट्या चूकीचे सुद्धा होऊ शकतात मोठे परिणाम! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: बिना मशीन शिवाय आणि बिना कामाशिवाय, घराच्या प्रत्येक खोलीतून महिन्याला 12000 रुपये कमवा! आताच सुरु करा हा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

Business ideas: ना दुकान ना गोदाम, 2 लाखांची गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला 1.5 लाख रुपये कमवा! पाहा संपुर्ण माहिती!

Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: हे मशीन घरी आणा आणि काम सुरू करा! तुम्हाला महिन्याला मिळतील 50 हजार रुपये! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: फक्त 6×6 चे दुकान आणि 10 हजारच्या मशीनमधून महिन्याला करा 1 लाख रुपये कमाई! पाहा संपुर्ण माहिती!

Business Ideas: एक पेन ज्याद्वारे तुम्ही दरमहा 2 लाख रुपये कमवू शकता! आताच करा सुरु! पाहा संपुर्ण माहिती!

पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड

Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!

Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी 10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment