Mumbai University Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, मुंबई विद्यापीठ (University of Mumbai) या विभागा अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे. मुलाखतीचा दिनांक १७ जून, २०२५ आहे. मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Mumbai University Bharti 2025
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल).
एकूण रिक्त पदे: 08 पदे.
नोकरी ठिकाण: मुंबई.
वेतन/ मानधन: दरमहा रु. 40,000/- पर्यंत.
शैक्षणिक पात्रता-
Junior Engineer (Civil): Diploma in Civil Engineering or Degree in Civil Engineering + experience.
Junior Engineer (Electrical): Degree in Electrical Engineering or Electronics Engineering + experience.
निवड प्रक्रिया: मुलाखत.
मुलाखतीची तारीख: १७ जून, २०२५ रोजी रोजी सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचा पत्ता: मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, तिसरा मजला, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
हेही वाचा: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
अर्ज करण्याची पद्धत- Mumbai University Bharti 2025
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख १७ जून, २०२५ आहे. अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.
मुळ जाहिरात- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.
हेही वाचा: पाटबंधारे विभाग मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज
हेही वाचा: BARC: भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज