North Eastern Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, उत्तर पूर्व रेल्वे (North Eastern Railway) अंतर्गत 1104 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 11 जुलै 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी – अप्रेंटिस (Trade Apprentice)
🔴एकुण जागा- 1104 जागा
अ.क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|---|
1 | मेकॅनिकल वर्कशॉप गोरखपूर (Mechanical Workshop Gorakhpur) | 411 |
2 | सिग्नल वर्कशॉप गोरखपूर कॅन्टोनमेन्ट (Signal Workshop Gorakhpur Cantonment) | 63 |
3 | ब्रिज वर्कशॉप गोरखपूर कॅन्टोनमेन्ट (Bridge Workshop Gorakhpur Cantonment) | 35 |
4 | मेकॅनिकल वर्कशॉप इज्जत नगर (Mechanical Workshop Izzat Nagar) | 151 |
5 | डिझेल शेड इज्जतनगर (Diesel Shed Izzat Nagar) | 60 |
6 | कॅरेज आणि वॅगन शेड इज्जतनगर (Carriage and wagon shed Izzat Nagar) | 64 |
7 | कॅरेज आणि वॅगन शेड लखनऊ जंक्शन (Carriage & Wagon Shed Lucknow Junction) | 155 |
8 | डिझेल शेड गोंदा (Diesel Shade Gonda) | 90 |
9 | कॅरेज आणि वॅगन शेड वाराणसी (Carriage & Wagon Shade Varanasi) | 75 |
🔴शैक्षणिक पात्रता- 1) किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण 2) आयटीआय (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशिअन/ कारपेंटर/पेंटर/मेकॅनिस्ट/टर्नर)
🔴वयाची अट- 12 जून 2024 रोजी, 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
🔴शुल्क- 100/- रुपये [SC/ST/PWD/EWS/महिला – शुल्क नाही]
🔴मासिक वेतन- नियमानुसार
🔴नोकरी ठिकाण- उत्तर पूर्व रेल्वे
मुळ जाहिरात | येथे पाहा |
---|---|
ऑनलाईन अर्ज | येथे करा |
अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा जॉईन करा |
टेलिग्राम चॅनेल | जॉईन कराजॉईन करा |
North Eastern Railway Bharti 2024
या भरती साठी https://apprentice.rrcner.net/ या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 11 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://ner.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.