Postal Life Insurance: Post Office चा धमाकेदार लाईफ इन्शुरन्स प्लॅन, 50 लाखांपर्यंतचा विमा, इन्कम टॅक्सही वाचणार! पाहा संपुर्ण माहिती!

🔴हे फायदे तुम्हाला माहिती हवेच?- Postal Life Insurance

पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये भरण्यात आलेल्या प्रीमियमला इन्कम टॅक्स अॅक्ट सेक्शन 80C अंतर्गत सूट मिळते. या प्लानमध्ये प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला मासिक, सहामाही आणि वार्षिक असे तीन पर्याय दिले जातात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, पर्याय निवडू शकता. एवढंच नाहीतर, तुम्ही तुमची इच्छा असल्यास या पॉलिसीचे 59 वर्षांच्या वयापर्यंत एंडोमेंट ॲश्युरन्स पॉलिसीमध्ये रूपांतरित करू शकता,

या प्लॅनमध्ये तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरण्याचा पर्याय दिला जातो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडू शकता. एवढेच नाही तर, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही या पॉलिसीचे 59 वर्षांच्या वयापर्यंत एंडोमेंट ॲश्युरन्स पॉलिसीमध्ये (Endowment Assurance Policy) रूपांतरित करू शकता, बशर्ते कन्वर्जनची तारीख ही प्रीमियम पेमेंटच्या समाप्तीची तारीख असेल किंवा मॅच्युरिटीच्या तारखेच्या (Date of Maturity) एक वर्षाच्या आत होऊ नये. याशिवाय, तुम्ही पॉलिसी देशाच्या कोणत्याही भागात हस्तांतरित करू शकता.

🔴योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं?- Postal Life Insurance

आधी या पॉलिसीचा लाभ केवळ सरकारी आणि निमशासकीय कर्मचारी घेऊ शकत होते. परंतु, 2017 पासून पीएलआय अंतर्गत सुरू असलेल्या सर्व इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ डॉक्टर, इंजिनिअर, वकील, मॅनेजमेंट कंसल्टेंट, चार्टर्ड अकाउंटेंट, आर्किटेक्ट, बँकर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही ही पॉलिसी ऑनलाईन देखील घेऊ शकता. अधिक माहितीसाठी https://www.indiapost.gov.in/Financial/Pages/Content/pli.aspx लिंकवर क्लिक करा. किंवा टोल फ्री नंबर 1800 180 5232/155232 वर फोन करुन तुम्ही माहिती घेऊ शकता.

🔴Personal Finance: पगार येताच कुठे जातो समजत नाही? त्यासाठी वापरा 50-30-20 फॉर्म्युला! खूप पैसे वाचतील! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Personal Finance: जर तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा! छोट्या चूकीचे सुद्धा होऊ शकतात मोठे परिणाम! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: बिना मशीन शिवाय आणि बिना कामाशिवाय, घराच्या प्रत्येक खोलीतून महिन्याला 12000 रुपये कमवा! आताच सुरु करा हा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business ideas: ना दुकान ना गोदाम, 2 लाखांची गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला 1.5 लाख रुपये कमवा! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: हे मशीन घरी आणा आणि काम सुरू करा! तुम्हाला महिन्याला मिळतील 50 हजार रुपये! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: फक्त 6×6 चे दुकान आणि 10 हजारच्या मशीनमधून महिन्याला करा 1 लाख रुपये कमाई! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: एक पेन ज्याद्वारे तुम्ही दरमहा 2 लाख रुपये कमवू शकता! आताच करा सुरु! पाहा संपुर्ण माहिती!

🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड

🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!

🔴Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

🔴SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी 10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला!

Post office insurance scheme: If you are thinking of taking a life insurance plan in the near future, then you can get the best option in the post office. Post Office Scheme A scheme called Postal Life Insurance (PLI) is run in the post office. This scheme was launched on 1 February 1884 during the British era. But even today this scheme is not very popular among people. This scheme offers a sum assured of up to Rs 50 lakh. Along with that, this scheme has many other benefits. So, if you are looking for the best life insurance plan, then definitely consider this Post Office plan.

Who can buy a postal life insurance policy?

Anyone can buy a postal life insurance security policy. Any person between 19 years to 55 years can avail this scheme. Under this scheme, the policyholder gets a minimum sum assured of Rs 20 thousand and a maximum of Rs 50 lakh with bonus. Meanwhile, if the policyholder dies, the amount goes to his heirs or nominees.

Option to take loan after 4 years too

Policy holders can also take loan on this after continuing the policy for four consecutive years. If you don’t want to continue the policy for many years, you can also surrender the policy after 3 years. But, if you surrender the policy before 5 years, you will not get the bonus on it. A bonus is paid on the sum assured to those who surrender the policy after 5 years.

You must know these benefits?

Premiums paid in postal life insurance are exempt under Section 80c of the Income Tax Act. In this plan you are given three options to pay the premium monthly, half yearly and yearly. You can choose the option as per your convenience. Alternatively, you can convert this policy into an endowment assurance policy till the age of 59 if you wish.

This plan gives you the option to pay monthly, quarterly, half yearly and yearly premium. You can choose the option according to your convenience. Not only this, if you wish, you can convert this policy into an endowment assurance policy till the age of 59, provided the date of conversion is the date of termination of premium payment or not within one year of the date of maturity. Besides, you can transfer the policy to any part of the country.

Who can benefit from the scheme?

Earlier, only government and semi-government employees could avail this policy. But, since 2017, the benefit of all insurance policies running under PLI has been made available to doctors, engineers, lawyers, management consultants, chartered accountants, architects, bankers and other employees. If you want to avail this plan, you can also avail this policy online. Click on the link https://www.indiapost.gov.in/Financial/Pages/Content/pli.aspx for more information. Or you can get information by calling toll free number 1800 180 5232/155232.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment