Rules 1st September: 1 सप्टेंबरपासून बदलणार 5 महत्त्वाचे नियम! पाहा व्यवहारांवर काय होणार परिणाम?

Rules 1st September: नमस्कार मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला कोणते ना कोणते बदल होत असतात. आता 1 सप्टेंबरपासून काही बदल होणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्डपासून ते UIDAI नं आधार अपडेट पर्यंत अनेक बदल करण्यात आले आहे. एक सप्टेंबरपासून कोणते बदल होणार आहेत, किंवा होऊ शकतात?

UIDAI नं आधार अपडेट करण्याची मुदत 14 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. आता तुम्ही तुमचं नाव, पत्ता इत्यादी बदलू शकता. यासाठी तुम्हाला UIDAI पोर्टलवर योग्य ओळख आणि पत्त्याची कागदपत्रं अपलोड करावी लागतील.

घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही एलपीजी ग्राहकांनी किमतीतील बदलाकडे लक्ष दिलं पाहिजे. हे विशेषतः व्यावसायिक वापर करणाऱ्यांसाठी आहे. 1 ऑगस्टला दरातही बदल करण्यात आला. यावेळीही 1 सप्टेंबरला बदल होऊ शकतात. घरगुती सिलिंडरची किंमत बऱ्याच दिवसांपासून बदललेली नाही. Rules 1st September

विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधन (ATF म्हणजे Aviation Turbine Fuel ) आणि CNG-PNG गॅसच्या किमती बदलणार आहेत. यामुळे

विशेषत: विमान प्रवास खर्च वाढेल. यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमती देखील वाढू शकतात कारण माल वाहतूक खर्च वाढणार आहे.

फसवणूक करणारे कॉल आणि स्पॅम मेसेज थांबवण्यासाठी ट्राय ( TRAI ) नवीन नियम बनवत आहे. टेलिमार्केटिंग कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत ब्लॉकचेन प्रणालीवर यावं लागेल. यामुळे सुरक्षा वाढेल आणि नको असलेले कॉल आणि मेसेज कमी होतील.

🔴पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन भरती जाहीर! पगार 45 हजार पर्यंत! मुलाखत देऊन मिळवा सरकारी नोकरी!

🔴क्रेडिट कार्डमध्ये बदल- Rules 1st September

येत्या 1 सप्टेंबरपासून एचडीएफसी बँक युटिलिटी ट्रान्झॅक्शनवर रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित करणार आहे. आता या ट्रान्झॅक्शन्सवर ग्राहक दरमहा फक्त दोन हजार पॉइंट्स मिळवू शकतात. विशिष्ट खर्चाच्या श्रेणींमध्ये रिवॉर्ड जमा होण्याच्या प्रक्रियेचं नियमन करणं, हा या निर्णयाचा उद्देश आहे.

टेलिकॉम आणि केबल रिवॉर्ड्सवर मर्यादा : 1 सप्टेंबरपासून टेलिकॉम आणि केबल ट्रान्झॅक्शन्सवर दरमहा दोन हजार पॉइंट्सची मर्यादा असेल. हे ट्रान्झॅक्शन विशिष्ट व्यापारी श्रेणी कोड (एसीसी) अंतर्गत ट्रॅक केले जातात. या मर्यादेमुळे विविध खर्च श्रेणींमध्ये क्रेडिट कार्डचा योग्य वापर सुनिश्चित होईल.

थर्ड-पार्टी एज्युकेशन पेमेंटसाठी कोणतंही रिवॉर्ड नसणार : थर्ड-पार्टी अ‍ॅप्सद्वारे शैक्षणिक पेमेंटसाठी एचडीएफसी बँक यापुढे रिवॉर्ड पॉइंट देणार नाही. 1 सप्टेंबरपासून लागू होणारा हा बदल अधिकृत चॅनेलद्वारे थेट पेमेंटला प्रोत्साहन देतो. एलिजिबल ट्रान्झॅक्शन शैक्षणिक संस्थेच्या वेबसाइट किंवा पीओएस मशीनद्वारे केले गेलं पाहिजे. Rules 1st September

🔴पनवेल महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती सुरु! फक्त मुलाखत देऊन मिळवा सरकारी नोकरी!

आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्डमध्ये बदल : आयडीएफसी फर्स्ट बँक सप्टेंबर 2024 पासून क्रेडिट कार्डवर देय असलेली किमान रक्कम कमी करणार आहे. पेमेंटची देय तारीखदेखील 18 वरून 15 दिवसांपर्यंत कमी केली जाईल. कार्डधारकांना आर्थिक शिस्त लावणं, हा या बदलांचा उद्देश आहे.

यूपीआयवर रूपे क्रेडिट कार्ड : 1 सप्टेंबर 2024 पासून, यूपीआय आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी RuPay क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांइतकेच रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. Rules 1st September

🔴Bank Loan: लोन न मिळण्याची समस्या आता संपली आहे! SBI कमी कागदपत्रांसह 20 लाखांपर्यंत कर्ज घेण्याची ऑफर देतेय! पाहा संपुर्ण माहीती!

🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!

🔴Instant Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!  Instant Personal Loan

🔴Personal Finance: जर तुम्हाला इमर्जन्सी पैशांची गरज असेल तर, येथून मिळतील त्वरीत पैसे! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Personal Finance: पगार येताच कुठे जातो समजत नाही? त्यासाठी वापरा 50-30-20 फॉर्म्युला! खूप पैसे वाचतील! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Personal Finance: जर तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा! छोट्या चूकीचे सुद्धा होऊ शकतात मोठे परिणाम! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: बिना मशीन शिवाय आणि बिना कामाशिवाय, घराच्या प्रत्येक खोलीतून महिन्याला 12000 रुपये कमवा! आताच सुरु करा हा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business ideas: ना दुकान ना गोदाम, 2 लाखांची गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला 1.5 लाख रुपये कमवा! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: हे मशीन घरी आणा आणि काम सुरू करा! तुम्हाला महिन्याला मिळतील 50 हजार रुपये! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: फक्त 6×6 चे दुकान आणि 10 हजारच्या मशीनमधून महिन्याला करा 1 लाख रुपये कमाई! पाहा संपुर्ण माहिती!

🔴Business Ideas: एक पेन ज्याद्वारे तुम्ही दरमहा 2 लाख रुपये कमवू शकता! आताच करा सुरु! पाहा संपुर्ण माहिती!

🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड

🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!

🔴Small Business Ideas: फक्त 2 तासात दररोज कमवा 500 रुपये! आजपासूनच करा सुरुवात, हळूहळू होईल लाखोंचा व्यवसाय! पाहा संपुर्ण माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment