Sainik School Satara Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, सैनिक स्कूल सातारा (Sainik School Satara) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 05 जून 2025 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Sainik School Satara Recruitment 2025
पदाचे नाव: टीजीटी, रायडिंग इन्स्ट्रक्टर, मेडिकल ऑफिसर, संगीत शिक्षक
एकूण रिक्त पदे: 04 पदे.
नोकरी ठिकाण: सातारा.
वेतन/ मानधन:
TGT: Rs. 40,000/- per month
Riding Instructor: Rs. 27,000/- per month
Medical Officer: Rs. 30,000/- per month
Music Teacher: Rs. 27,000/- per month
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
शैक्षणिक पात्रता-
TGT: Graduate with two subjects out of History, Political Science, Economics, Sociology and Geography with at least 50% marks from recognized University OR Hons. Graduation with History or Political Science or Geography as a main subject.
Music Teacher: Five years study in Music Institution recognized by the concerned State Govt. as equivalent to Graduate/Post Graduate Degree.
Riding Instructor: Matriculation +Experience in Horse Management to include Stable Maintenance, Health and Hygiene, First Aid of Horses, Equestrian, Sports. + Ability to teach and train students in Horse Riding.
Medical Officer: MBBS degree.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2025
वयाची अट-
TGT, Music Teacher: Between 21 to 35 years
Riding Instructor, Medical Officer: Between 18 to 50 years
अर्ज शुल्क-
For General and OBC category: Rs.250/- (non-refundable)
SC/ST category: No Fees
अर्ज सादर करण्याचा पत्ता: मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा, PO Box No-20, सदर बाजार, जिल्हा- सातारा (महाराष्ट्र) 415 001.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- Sainik School Satara Recruitment 2025
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी
मुळ जाहिरात- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.