UIIC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (United India Insurance Company Limited) या विभागा अंतर्गत नोकरभरती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 05 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट खाली नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा. UIIC Bharti 2024
Total: 200 जागा
पदाचे नाव- एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्केल I-) [स्पेशलिस्ट/जनरलिस्ट]
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.E./B.Tech./M.E./M.Tech +PG/PGDM (Risk Management) किंवा CA किंवा B.Com./M.Com./LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी /पदव्युत्तर पदवी
वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/महिला: ₹250/-]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज- येथे करा
(महत्वाची सुचना- online अर्ज apply ची लिंक फक्त कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वरतीच उघडेल)
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
UIIC Bharti 2024
या भरती साठी वरती दिलेल्या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक अगोदरच अर्ज करणे अनिवार्य आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया वरील जाहिरात वाचावी. अधिक माहिती वरती संकेतस्थळावरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!