NIA Bharti 2024: राष्ट्रीय तपासणी संस्था मध्ये 116 जागांसाठी भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

NIA Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय तपासणी संस्था (National Investigation Agency) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचवण्याचा शेवट दिनांक 28 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴एकुण जागा- 195 जागा

🔴पदाचे नाव-

पद क्र.1) निरीक्षक / Inspector – 50 जागा

पद क्र.2) उपनिरीक्षक / Sub-Inspector – 64 जागा

पद क्र.3) सहायक उपनिरीक्षक / Assistant Sub Inspector – 38 जागा

पद क्र.4) हेड कॉन्स्टेबल / Head Constable – 14 जागा

🔴शैक्षणिक पात्रता- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴वयाची मर्यादा- 50/45/40/38/35 वर्षे आणि SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट.

🔴अर्ज शुल्क- शुल्क नाही

🔴मासिक वेतन- नियमानुसार

🔴नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

🔴अर्ज पाठविण्याचा पत्ता- SP (Adm), NIA HQ, Opposite CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

NIA Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचवण्याचा शेवटचा दिनांक 28 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.nia.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment