SBI Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत 20 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 24 जुलै 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴पद क्र.1 मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴पद क्र.2 ते 5 मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴एकुण जागा- 20 जागा
🔴पदाचे नाव-
पद क्र.1) डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग – वित्तीय संस्था) / Deputy Manager (Marketing – Financial Institutions) – 04 जागा
पद क्र.2) वरिष्ठ उपाध्यक्ष (IS ऑडिटर) / Senior Vice President (IS Auditor) – 02 जागा
पद क्र.3) असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS ऑडिटर) / Assistant Vice President (IS Auditor) – 03 जागा
पद क्र.4) मॅनेजर (IS ऑडिटर) / Manager (IS Auditor) – 04 जागा
पद क्र.5) डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिटर) / Deputy Manager (IS Auditor) – 07 जागा
🔴शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1) M.B.A. / P.G.D.M. + experience
पद क्र.2) B.E. / B. Tech. in Information Technology / Computer Science/ Electronics / Electronics & Instrumentations + CISA & experience
पद क्र.3) B.E. / B. Tech. in Information Technology / Computer Science/ Electronics / Electronics & Instrumentations + CISA & experience
पद क्र.4) B.E. / B. Tech. in Information Technology / Computer Science/ Electronics / Electronics & Instrumentations + CISA & experience.
पद क्र.5) B.E. / B. Tech. in Information Technology / Computer Science/ Electronics / Electronics & Instrumentations + CISA & experience.
🔴वयाची अट-
पद क्र.1) 27-40 वर्षे
पद क्र.2) 38-50 वर्षे
पद क्र.3) 33-45 वर्षे
पद क्र.4) 28-40 वर्षे
पद क्र.5) 25-35 वर्षे
🔴अर्ज शुल्क- General/EWS/OBC – 750/- रुपये (SC/ST/PwBD – शुल्क नाही)
🔴नोकरी ठिकाण- मुंबई (महाराष्ट्र)
🔴मासिक पगार- नियमानुसार
🔴पद क्र.1 मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴पद क्र.2 ते 5 मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴पद क्र.1 ऑनलाईन अर्ज- येथे करा
🔴पद क्र.2 ते 5 ऑनलाईन अर्ज – येथे करा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
SBI Bharti 2024
या भरती साठी वरती दिलेल्या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 24 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://sbi.co.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.