Mumbai Port Trust Recruitment 2026: मुंबई पोर्ट अथॉरिटी भरती 2026: मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या मेडिकल विभागात Medico Laboratory Technician Apprentice आणि Radiology Technician Apprentice पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना 12 महिन्यांचे प्रशिक्षण आणि ₹12,300 पर्यंत मासिक स्टायपेंड मिळणार आहे.
भरती तपशील
- संस्था: Mumbai Port Authority
- पदाचे नाव: Medico Laboratory Technician Apprentice, Radiology Technician Apprentice
- एकूण जागा: 7
- प्रशिक्षण कालावधी: 12 महिने
- स्टायपेंड: ₹10,900 ते ₹12,300 प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयातील Diploma किंवा Degree
- वयोमर्यादा: किमान 18 वर्षे, कमाल मर्यादा नाही
- अर्ज शुल्क: ₹100 (SC/ST व दिव्यांग उमेदवारांना शुल्क नाही)
- अर्ज पद्धत: ऑफलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत
पदनिहाय जागा
- Medico Laboratory Technician Apprentice – 3 जागा
- Radiology Technician Apprentice – 4 जागा
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Establishment Section, Medical Department, Mumbai Port Authority Hospital, Wadala (East), Mumbai – 400037.
अधिकृत वेबसाइट: www.mumbaiport.gov.in
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.





