Kolhapur Police Bharti 2026 : सरकारी विभागात विधी अधिकारी होण्याची संधी! 15 पदांची भरती; मिळणार ₹28,000 पर्यंत मानधन! येथे करा अर्ज!

Kolhapur Police Bharti 2026: विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत विधी अधिकारी पदांच्या एकूण 15 जागांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर झाली आहे.

भरतीचा तपशील:

  • पदाचे नाव: विधी अधिकारी गट-अ व विधी अधिकारी
  • एकूण जागा: 15
  • मानधन: ₹23,000 ते ₹28,000 प्रतिमहिना (प्रवास व दूरध्वनी खर्चासह)
  • शिक्षण: कायद्याची पदवी व सनद
  • अनुभव: किमान 5 वर्षे वकिली व्यवसायाचा अनुभव
  • वयोमर्यादा: कमाल 60 वर्षे
  • निवड: लेखी परीक्षा व मुलाखत
  • अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2026

अर्जाचा नमुना व सविस्तर जाहिरातीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या:

https://kolhapurpolice.gov.in/

अधिक सरकारी नोकरी अपडेटसाठी भेट द्या – Krushikida.in

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10