AAI Bharti 2026
संस्थेचे नाव: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)
पदाचे नाव: वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशनल) – NE-6
एकूण रिक्त पदे: 23
शैक्षणिक पात्रता: पदवीधर व LMV ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक. मॅनेजमेंट डिप्लोमा असल्यास प्राधान्य.
अनुभव: संबंधित क्षेत्रातील 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
वेतनश्रेणी: ₹36,000 ते ₹1,10,000 प्रतिमहिना (वेतनश्रेणी).
वयोमर्यादा: कमाल 50 वर्षे (30 नोव्हेंबर 2026 रोजी).
अर्ज करण्याची पद्धत: विहित नमुन्यात योग्य कार्यालयीन मार्गाने (Through Proper Channel) अर्ज करावा.
अर्जाची अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2026.
महत्त्वाची सूचना: ही भरती केवळ AAI पूर्व विभागातील पात्र विभागीय Group C व Group D कर्मचाऱ्यांसाठी आहे. ही सर्वसामान्य उमेदवारांसाठी खुली भरती नाही.
अधिक माहितीसाठी: भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकृत संकेतस्थळ पाहावे.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.





