ESIS Thane Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, ESIS रुग्णालय ठाणे (Maharashtra Employees State Insurance Society Hospital Thane) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, गट अ” पदांच्या एकूण 19 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून किंवा ई-मेल ने ऑनलाईन करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 29 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता, ई-मेल आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴एकुण जागा- 19 जागा
🔴पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, गट अ
🔴शैक्षणिक पात्रता- M.B.B.S
🔴वयाची मर्यादा- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मासिक वेतन- नियमानुसार
🔴नोकरी ठिकाण- ठाणे
🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- महाराष्ट्र राज्य विमा सोसायटी, रा. का. वि. यो. रुग्णालय, ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट, ठाणे- ४०० ६०४
🔴ई-मेल ID- amoesisthanc@gmail.com
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
ESIS Thane Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 29 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.esic.nic.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.