Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदासाठी नवीन भरती सुरु! पगार 75 हजार रुपये! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihan Mumbai Mahanagarpalika) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 23 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- सल्लागार, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक

Consultant: 04 posts

Pediatrician: 04 posts

Psychiatrist: 02 posts

City Quality Assurance Coordinator: 04 posts

Public Health Manager: 02 posts

🔴एकुण जागा- 16 जागा

🔴शैक्षणिक पात्रता-

Consultant: MBBS, M.D.(PSM) + experience.

Pediatrician: MBBS, MD (Pediatrics) + experience.

Psychiatrist: MBBS, MD (Psychiatrist) + experience.

City Quality Assurance Coordinator: MBBS, BDS, BAMS, BHMS BUMS) cum MPH / M.H.A / M.B.A Health Care + experience.

Public Health Manager: MBBS or BDS, BAMS, BHMS, BUMMS, BPTH/NEE) Basic (P.B.BSc)/B Pharma cum M.P.H/M.H.A/M.B.A Health Care + experience.

🔴वयाची मर्यादा- 18 – 35 वर्षे. (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट).

🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴मासिक वेतन-

Consultant: Rs. 73,500/- per month

Pediatrician: Rs. 75,000/- per month

Psychiatrist: Rs. 75,000/- per month

City Quality Assurance Coordinator: Rs. 35,000/- per month

Public Health Manager: Rs. 32,000/- per month

🔴नोकरी ठिकाण- मुंबई

🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- सह कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एच.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग १ ला मजला रुम नं. १३ डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 23 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment